गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

या जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्याच्या चांगल्या कामगिरीची जिल्ह्याध्यक्षांनी दखल घेत दिली कार भेट

by India Darpan
फेब्रुवारी 14, 2024 | 6:47 pm
in संमिश्र वार्ता
0
IMG 20240214 WA0042 e1707916598421

रायग़ड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कार्यकर्त्याची दखल कशी पदाधिका-यांनी घ्यावी याचे उत्तम उदाहरण रायगड जिल्ह्यात दिसून येते. अनेक पक्षात कार्यकर्ते काम करत असतात. पण, त्यांची दखल घेतलीच जाते असे होत नाही. पण, या जिल्ह्यात कार्यकर्त्याच्या कामाची दखल घेऊन त्याला थेट कारच भेट दिली.

याबाबत समजलेली माहिती अशी की, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत हे नेहमीच चांगल्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहान देत असतात. त्याचाच भाग म्हणजे काँग्रेसच्या जिल्ह्यातील अनेक सेल पैकी पर्यावरण सेलचे अध्यक्ष राजू पाटील (पेण ) यांनी जिल्ह्यात मोटरसायकल वरून पर्यावरण विभागाचे अतिशय चांगले कार्य केले.

त्यांच्या कामगिरीवर प्रभावित होऊन जिल्ह्यात सर्वत्र फिरण्यासाठी त्यांना कार बक्षीस दिली आहे. जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी अनेक कार्यकर्त्यांना घर, गाडी, परदेश प्रवास, लग्नकार्यास मदत अशा अनेक स्वरूपाची मदत ते सातत्याने करत असतात. तळागाळातील कार्यकर्त्यांचा नेता म्हणून महेंद्र घरत यांची ओळख आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आत्महत्येचे सत्र सुरुच…वेगवेगळ्या भागात राहणा-या दोन तरूणांची आत्महत्या

Next Post

सैनिक भर्ती कार्यालयाने अग्निवीर भर्तीसाठी अधिसूचना केली जारी…

India Darpan

Next Post
Untitled 50

सैनिक भर्ती कार्यालयाने अग्निवीर भर्तीसाठी अधिसूचना केली जारी…

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011