शुक्रवार, जुलै 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

या जिल्ह्यातील अनेक संघटनांच्या कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

by India Darpan
फेब्रुवारी 13, 2024 | 5:12 pm
in राज्य
0
IMG 20240213 WA0269 1 e1707824507118


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लातूर बाजार समितीचे माजी सभापती नानासाहेब देशमुख, नाशिक येथील स्वामी श्रीकंठानंद, पुसद नगरपालिकेचे माजी सभापती अजय पुरोहित आदींसह लातूर, यवतमाळ, नाशिक, सोलापूर या जिल्ह्यातील विविध पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमाला खा. सुधाकर श्रृंगारे, आ. अभिमन्यू पवार, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, प्रदेश सचिव नवनाथ पडळकर, पदवीधर प्रकोष्ठ प्रदेश संयोजक धनराज विसपुते आदी उपस्थित होते.

भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार्‍यांमध्ये उमरखेड नगरपालिकेचे माजी सभापती अ‍ॅड. शैलेश मुंगे, यवतमाळ जिल्ह्यातील सरपंच संघटनेचे अध्यक्ष अमोल चिकणे, सोनार सेवा महासंघाचे प्रदेश अध्यक्ष लक्ष्मीकांत लोळगे, मनोहर खरवडे, अखिल भारतीय माळी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष राजेंद्र महाडोळे, अमोल गुर्नुले, सोलापूर येथील लिंगायत महिला मंडळाच्या अध्यक्ष रंजना चकोटे, अ.भा.वाल्मिकी नवयुवक संघाच्या युवक आघाडीचे अध्यक्ष आणि उल्हासनगरचे माजी नगरसेवक मोहन कंडारे, संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हाध्यक्ष स्वप्निल इंगळे, पंकज शेलार, सेवानिवृत्त गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे आदींचा समावेश आहे.

नाशिक जिल्ह्यातील स्वामी श्रीकंठानंद हे रामकृष्ण आरोग्य संस्थानचे अध्यक्ष असून या संस्थेतर्फे नाशिक जिल्ह्यात आरोग्य आणि अध्यात्मिक क्षेत्रात अनेक उपक्रम राबवले जातात.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भाजपमध्ये अशोक चव्हाण यांनी प्रवेश केल्यानंतर फडणवीस नेमकं काय म्हणाले….

Next Post

जुने सीबीएस बसस्थानकात चोरट्यांचा सुळसुळाट…दोन घटनांमध्ये पावणे तीन लाखाचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास

India Darpan

Next Post
crime 190

जुने सीबीएस बसस्थानकात चोरट्यांचा सुळसुळाट…दोन घटनांमध्ये पावणे तीन लाखाचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011