बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आलिया भट्ट ची वेबसीरिज ‘पोचर’ चा फर्स्ट लूक! (बघा व्हिडिओ)

by India Darpan
फेब्रुवारी 13, 2024 | 3:42 pm
in संमिश्र वार्ता
0
Untitled 43

वंदना वेदपाठक, इंडिया दर्पण वृत्तसेवा
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आता एक नवीन इनिंग सुरू करतेय. ती ‘पोचर’ या तिच्या वेबसीरिजची कार्यकारी निर्माती आहे. या वेबसीरिजचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज करण्यात आला आहे. ही एक वेबसीरिज असून याची पहिली झलक पाहून सर्वांनाच कुतूहल वाटत आहे. सीरिज सत्य घटनेवर आधारीत आहे. पोचर वेबसीरिजची कथा भारतीय इतिहासातील सर्वात मोठ्या हस्तिदंत शिकार टोळीवर आधारित आहे. ‘पोचर’ च्या पहिल्या झलकमध्ये, आलिया भट जंगलात उभं राहून सांगताना दिसते की ‘मर्डर इज मर्डर’.

पोचरची पहिली झलक १२० सेकंदाच्या व्हिडीओची सुरूवात एका जंगलापासून होते. तिथे वन अधिकारी आलिया भटची एंट्री होते. त्यानंतर आलिया भटच्या चेहऱ्यावर तीव्र भाव दिसून येतात आणि पार्श्वभूमीतून अभिनेत्रीचा आवाज येतो की ‘आज सकाळी ९ वाजता अशोकच्या हत्येची बातमी आली. या महिन्यातील ही तिसरी घटना आहे. त्याचे शरीर निर्जीव होते… वाईट अवस्थेत. अशोक फक्त १० वर्षांचा होता. त्याला त्याचे मारेकरीही दिसले नाहीत. पुरावे गोळा करताना, एक महिला वन अधिकारी म्हणून दिसणारी आलिया भट म्हणते की, ‘त्यांना वाटते की तो पळून जाईल, पण नाही.

अशोक आपल्यापैकी नव्हता म्हणजे गुन्हा छोटा होता असे नाही. कारण खून हा खूनच असतो. पोचर’ची पहिली झलक शेअर करण्यासोबतच आलियाने इंस्टाग्रामवर कॅप्शनमध्ये लिहिले की ‘जागरूकतेच्या व्हिडिओसाठी मी जंगलात एका दिवसापेक्षा कमी वेळ घालवला, पण तरीही मला खूप त्रास झाला. मर्डर इज मर्डर…आणि रिची मेहता आणि अप्रतिम कलाकारांच्या नजरेतून तुम्ही संपूर्ण कथा पाहण्याची मी प्रतीक्षा करू शकत नाही.

View this post on Instagram

A post shared by Alia Bhatt ? (@aliaabhatt)

…

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ४० हजाराच्या ऐवजावर मारला डल्ला

Next Post

महामार्गावर धारदार शस्त्राचा धाक दाखवून वाहनधारकांना लुटणारी टोळी गजाआड

India Darpan

Next Post
jail11

महामार्गावर धारदार शस्त्राचा धाक दाखवून वाहनधारकांना लुटणारी टोळी गजाआड

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011