बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भाडेकरूची विचारपूस करण्यासाठी आलेल्या टोळक्याने घरमालकास केली मारहाण

by India Darpan
फेब्रुवारी 13, 2024 | 3:10 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो



नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगीक वसाहतीतील कार्बन नाका भागात भाडेकरूची विचारपूस करण्यासाठी आलेल्या टोळक्याने घरमालकास मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत काही तरी हत्याराने मारण्यात आल्याने घरमालकास गंभीर दुखापत झाली असून याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सॅण्डी, सचिन व त्याचे दोन साथीदार अशी घरमालकास मारहाण करणा-या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी विनीत कुमार राम निरंजन सिंह (४५ रा.प्लॉट नं.२ कार्बननाका शिवाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. विनीत सिंह रविवारी (दि.११) सायंकाळच्या सुमारास आपल्या घरात असतांना ही घटना घडली. संशयित टोळक्याने घराबाहेर येवून सिंह यांच्या भाडेकरूस जोरजोरात ओरडून आवाज देत होते. त्यामुळे सिंह यांनी भाडेकरू घरात नाहीत तुम्ही येथे आरडाओरड करू नका असे सांगितल्याने ही हाणामारी झाली.

भाडेकरूची विचारपूस करणा-या संतप्त संशयित टोळक्याने सिंह यांना शिवीगाळ व दमदाटी करीत त्यांना मारहाण केली. या घटनेत त्यांना काही तरी हत्याराने मारहाण करण्यात आल्याने ते जखमी झाले असून अधिक तपास जमादार भड करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मनमाड – नांदगाव रोडवर मोटरसायकल – मालट्रक अपघातात अठरा वर्षीय तरुण जागीच ठार

Next Post

घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ४० हजाराच्या ऐवजावर मारला डल्ला

India Darpan

Next Post
crime 88

घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ४० हजाराच्या ऐवजावर मारला डल्ला

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011