बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मनमाड – नांदगाव रोडवर मोटरसायकल – मालट्रक अपघातात अठरा वर्षीय तरुण जागीच ठार

by India Darpan
फेब्रुवारी 13, 2024 | 3:03 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20240213 WA0229 1 e1707816817999

मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –मनमाड -नांदगाव रोडवरील बुरुकुलवाडी परिसरात असलेल्या हनुमान मंदिरासमोर मोटरसायकल व मालट्रक अपघातात नागापूर येथील तरुण ऋषिकेश पगारे वय वर्ष अठरा याचा जागीच मृत्यू झाला. त्याचा सहकारी या अपघातात जखमी झाला. या अपघातानंतर येथील स्थानिक रहिवासी शिवसैनिक यांनी तात्काळ स्थानिकांना सोबत घेऊन मदत कार्य सुरू केले.

अपघातात जखमी तरुणाला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. महामार्ग चौपदरीकरण झाल्यामुळे वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणावर झाली आहे. संभाजीनगर जळगाव येथील टँकर माल ट्रक जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांची वर्दळ वाढलेली आहे. या रस्त्यावर स्पीड ब्रेकर लवकरात लवकर बसवण्यात यावा अशी मागणी शिवसेना उपशहर प्रमुख संजय दराडे यांनी केली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या मोटारसायकलस्वारास दोन वर्ष सश्रम कारावास

Next Post

भाडेकरूची विचारपूस करण्यासाठी आलेल्या टोळक्याने घरमालकास केली मारहाण

India Darpan

Next Post
प्रातिनिधीक फोटो

भाडेकरूची विचारपूस करण्यासाठी आलेल्या टोळक्याने घरमालकास केली मारहाण

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011