बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आर्थिक वाद मिटविण्यासाठी घरी बोलावलेल्या तिघांनी केला महिलेचा विनयभंग…गुन्हा दाखल

by India Darpan
फेब्रुवारी 5, 2024 | 2:25 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो



नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पखाल रोड भागात आर्थिक वाद मिटविण्यासाठी घरी बोलावलेल्या तिघांनी महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली. महिलेस मारहाण करीत त्रिकुटाने हे कृत्य केले असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आकाश अनमट गांगुर्डे, त्याचे दोन साथीदार व अनिता अनमट गांगुर्डे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. पखाल रोड भागातील पीडितेने फिर्याद दिली आहे.

पीडिता व संशयित एकमेकांचे परिचीत असून त्यांच्यात आर्थिक व्यवहार आहेत. पैशांच्या व्यवहाराबाबत बोलणी करण्यासाठी पीडितेने रविवारी (दि.४) संशयितांना आपल्या घरी बोलावले असता ही घटना घडली. बोलणी चालू असतांना संशयितांनी महिलेच्या घराचा दरवाजा लावून घेत तिला मारहाण करीत विनयभंग केला. अधिक तपास जमादार शेख करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकच्या भारतीय सैन्यात कार्यरत असलेल्या जवानाला वीरमरण

Next Post

झारखंडमध्ये चंपाई सोरेन सरकारने इतक्या मतांनी सिध्द केले बहुमत….

India Darpan

Next Post
Untitled 15

झारखंडमध्ये चंपाई सोरेन सरकारने इतक्या मतांनी सिध्द केले बहुमत….

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011