गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

महिलेच्या गळयातील दीड लाखाचे मंगळसूत्र मोटारसायकलस्वारांनी ओरबाडून नेले

by India Darpan
फेब्रुवारी 3, 2024 | 4:23 pm
in क्राईम डायरी
0
crime 118


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वडाळा पाथर्डी मार्गावर पती समवेत दुचाकीवर ट्रिपलसिट प्रवास करणा-या महिलेच्या गळयातील मंगळसूत्र मोटारसायकलस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना घडली. या घटनेत सुमारे दीड लाखाचे मंगळसूत्र भामट्यांनी पळविले असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शिला दिलीप कदम (रा.सोमठाणदेश ता.येवला) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. कदम या गुरूवारी (दि.१) पतीसमवेत शहरात आल्या होत्या. रात्रीच्या सुमारास त्या बहिणीच्या मुलीस सोबत घेवून पतीच्या दुचाकीवर ट्रिपलसिट प्रवास करीत असतांना ही घटना घडली.

सराफ लॉन्स कडून कदम दाम्पत्य पाथर्डी गावाच्या दिशेने प्रवास करीत असतांना पार्क साईट सोसायटी समोर पाठीमागून दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी कदम यांच्या गळयातील सुमारे १ लाख ४० हजार रूपये किमतीची पट्टी पोत असलेले मंगळसुत्र ओरबाडून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक सोनार करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मालेगाव न्यायालयात संजय राऊत पुन्हा गैरहजर…मंत्री भुसे यांनी हजर राहून नोंदविली साक्ष

Next Post

साहित्य संमेलन…लिव्ह इन ला समाजमान्यता मिळणे पूर्णत: चुकीचे परिसवांदातील मान्यवरांचा सूर

India Darpan

Next Post
IMG 20240203 WA0301 e1706960333313

साहित्य संमेलन…लिव्ह इन ला समाजमान्यता मिळणे पूर्णत: चुकीचे परिसवांदातील मान्यवरांचा सूर

ताज्या बातम्या

Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011