गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

वेगवेगळया भागात राहणा-या दोघांची आत्महत्या…म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीतील घटना

by India Darpan
फेब्रुवारी 2, 2024 | 5:28 pm
in क्राईम डायरी
0
sucide 1


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –
म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीतील वेगवेगळया भागात राहणा-या दोघांनी आत्महत्या केली. त्यातील एकाने गळफास लावून घेत तर दुसºयाने विषारी औषध सेवन करून आपले जीवन संपविले. दोघांच्याही आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात वेगवेगळया मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दिलीप प्रकाश दंडगव्हाळ (४५ रा.मयुर अंगण रो हाऊस,पाण्याच्या टाकीजवळ एरिकेशन कॉलनी मखमलाबाद ) यांनी बुधवारी (दि.३१) मध्यरात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्यास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच मुलगा दर्श दंडगव्हाळ याने त्यांना तातडीने जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले.

दुसरी घटना म्हसरूळ लिंकरोड भागात घडली. अमोल उत्तमराव वाघ (४५ रा.मृदगंध सोसा) यांनी गेल्या २४ जानेवारी रोजी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात विषारी औषध सेवन केले होते. मावस भाऊ गणेश शिरसाठ यांनी जिल्हारूग्णालयात दाखल केले असता गुरूवारी (दि.१) दुपारी उपचार सुरू असतांना वैद्यकीय सुत्रांनी त्यांना मृत घोषीत केले. दोन्ही मृत्यूच्या घटनांची म्हसरूळ पोलीस ठाण्यात नोंदी करण्यात आल्या असून अदिक तपास जमादार भोज व हवालदार जगताप करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली ही टीका

Next Post

सिन्नरला केमिकल कंपनीला आग…सर्वत्र आगीचे लोळ,स्फोटाचे आवाज ( बघा व्हिडिओ)

India Darpan

Next Post
Screenshot 20240202 173427 WhatsApp e1706876250420

सिन्नरला केमिकल कंपनीला आग…सर्वत्र आगीचे लोळ,स्फोटाचे आवाज ( बघा व्हिडिओ)

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011