सोमवार, सप्टेंबर 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

झी मराठी वरती आणखी एक नवीन सिरीयल येणार, बघा प्रोमो

by Gautam Sancheti
फेब्रुवारी 2, 2024 | 12:20 am
in संमिश्र वार्ता
0
Untitled 3


वंदना वेदपाठक, इंडिया दर्पण वृत्तसेवा
एकीकडे अनेक मालिका बंद पडत असतांना दुसरीकडे नवीन नवीन मालिका सुध्दा येत असल्यामुळे प्रेक्षक खिळून ठेवण्याचे तंत्र झी मराठीकडे आहे. त्यामुळेच या वाहिनीवर प्रेक्षकांना मनोरंजनाची खात्री असते. झी मराठी प्रेक्षकांसाठी नवनवीन प्रयोग करत असते. अशातच आणखी एका नवीन सिरीयलचा टीझर रिलीज झाला असून या मालिकेच्या निमित्ताने राकेश बापट प्रथमच एका मराठी डेलीसोप मध्ये दिसणार आहे.

प्रेक्षकांनी टिझर मध्ये पाहिलंच असेल राकेश, AJ ची म्हणजेच अभिराम जहागीरदारची भूमिका साकारणार आहे. AJ ओळखला जातो तो म्हणजे मिस्टर परफेक्टशनिस्ट, ज्याचं व्यक्तिमत्व आहे डॅशिंग, अतिशय शिस्तबद्ध, आणि वक्तशीरपणामुळे. ज्यामुळे त्याला “हिटलर” हे टोपणनाव मिळाले आहे. AJ साठी नवरी शोधण्याची मोहीम त्याच्या सुनांनी सुरु केली आहे. प्रेक्षकांना लवकरच कळेल की कोण आहे हिटलरची नवरी. ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेचे लेखन केलं आहे सायली केदार हिने, तर चंद्रकांत गायकवाड मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत.

या मालिकेची निर्मिती केली आहे शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई यांच्या एरिकॉन टेलिफिल्म्सने. याच निर्मितीसंस्थेची ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका सध्या झी मराठीवर गाजत आहे. तेव्हा हिटलर येतोय तुम्हाला भेटायला लवकरच फक्त आपल्या झी मराठीवर. राकेशने आतापर्यंत हिंदी सिनेसृष्टी चांगलीच गाजवली आहे, याचबरोबर खुर्ची हा त्याचा मराठी सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सगळ्यानंतर छोट्या पडद्यावर त्याला पाहण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक असल्याचे दिसत आहेत. नुकताच झी मराठीच्या इन्स्टाग्रामवरुन हा या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आलेला आहे.

झी मराठीने इन्स्टाग्रामवर एक प्रोमो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, ”नजरेत धार… शिस्त ह्याची फार…रुबाबाचं दुसरं नाव ‘अभिराम जहागीरदार’.’नवरी मिळे हिटलरला’नवी मालिका लवकरच….”हा प्रोमो पाहिल्यांनंतर त्याचा डॅशिंग लुक पाहून सगळीकडे त्याची चर्चा आहे. झी मराठी वरती लवकरच शिवा आणि पारू या दोन नवीन सिरीयल सुद्धा येत आहेत.

https://www.instagram.com/reel/C2uk5YjMXSm/?utm_source=ig_web_copy_link
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकचा हा कृषि महोत्सव या कालावधीत असणार…दोनशे पेक्षा अधिक स्टॉल्स्

Next Post

अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या या मराठी चित्रपटाची चर्चा…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Maha Gov logo 07 1 1024x512 1
राज्य

आता राज्यातील एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम…

सप्टेंबर 8, 2025
reliance retail
संमिश्र वार्ता

रिलायन्स रिटेल पहिल्याच दिवशी कमी जीएसटी दरांचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवणार….

सप्टेंबर 8, 2025
NMC Nashik 1
संमिश्र वार्ता

नाशिक महानगरपालिकेत प्रारुप प्रभाग रचनेवरील हरकती, सुचना अर्जावर या तारखेला होणार सुनावणी

सप्टेंबर 8, 2025
Untitled 3
मुख्य बातमी

मुंबईत उध्दव ठाकरे यांच्यासोबत काँग्रेस नेत्यांची बैठक…विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाबरोबरच या विषयांवर चर्चा

सप्टेंबर 8, 2025
Tata Motors logo HD
संमिश्र वार्ता

जीएसटी कपात…टाटाच्या कार व एसयूव्‍हींच्या किमती इतक्या कमी होणार….

सप्टेंबर 8, 2025
andolan 1
स्थानिक बातम्या

नाशिक शहरातील नागरी समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महानगरपालिकेवर १० सप्टेंबरला या जनसंघटनांचा विराट मोर्चा

सप्टेंबर 8, 2025
kanda 11
संमिश्र वार्ता

कांदा दरवाढीसाठी संघटना आक्रमक…या दिवसांपासून सात दिवसांचे राज्यव्यापी फोन आंदोलन

सप्टेंबर 8, 2025
SEX RACKET
संमिश्र वार्ता

गर्ल्स हॅास्टेलमध्ये सेक्स रॅकेट….१० तरुणींसह ११ जण ताब्यात

सप्टेंबर 8, 2025
Next Post
Untitled 4

अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या या मराठी चित्रपटाची चर्चा…

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011