इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
श्री कल्की धामच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी आमंत्रित केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्री आचार्य प्रमोद कृष्णम यांचे आभार मानले.
हा कार्यक्रम 19 फेब्रुवारी रोजी होणार आहे. पंतप्रधानांनी ‘एक्स’ वर पोस्ट केले:”आस्था आणि भक्तीशी जोडल्या गेलेल्या या पवित्र कार्याचा एक भाग बनणे माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे. या निमंत्रणासाठी आपले मनापासून आभार आचार्य प्रमोद जी.”