सोमवार, ऑगस्ट 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पाच हजाराची लाच घेतांना ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात

by Gautam Sancheti
फेब्रुवारी 1, 2024 | 12:34 pm
in स्थानिक बातम्या
0
Corruption Bribe Lach ACB


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शेतात वेअर हाऊस बांधण्याकरता ग्रामपंचायतची परवानगी दिल्याच्या मोबदल्यात पाच हजाराची लाच घेतांना जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यातील देवगांव येथील ग्रामसेवक हेमचंद्र दत्तात्रय सोनवणे (३९) हे लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले. त्यांच्या विरुध्द अडावड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांचे चोपडा तालुक्यातील पारगाव येथे शेत असून त्यामध्ये वेअर हाऊस बांधण्याकरता ग्रामपंचायतची परवानगी मिळावी म्हणून तक्रारदार यांनी सुमारे दीड महिन्यापूर्वी अर्ज केला होता. ग्रामसेवक सोनवणे यांनी तक्रारदार यांना वेअर हाऊस बांधकामाची परवानगी दिली. त्यानंतर केलेल्या कामाचा मोबदला, बक्षीस म्हणून तक्रारदार यांचेकडे ७५०० हजार रुपयांची लाचेची मागणी केली. ३१ जानेवारी २०२४ रोजी पंचा समक्ष लाच मागणीची पडताळणी केली असता ग्रामसेवक यांनी तडजोडीअंती त्यांना पाच हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडले. याप्रकरणी अडावड पोलीस स्टेशन ता. चोपडा जि. जळगांव येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

*यशस्वी सापळा कारवाई
*युनिट -* जळगाव.
तक्रारदार- पुरुष,वय-33 रा. धानोरा ता. चोपडा जि.जळगांव
आलोसे- हेमचंद्र दत्तात्रय सोनवणे , वय 39 वर्ष व्यवसाय नोकरी , ग्रामसेवक देवगांव, पारगाव रा. चोपडा ता. चोपडा जि.जळगांव

*लाचेची मागणी- 7500/-
*लाच स्विकारली- 5000/ रुपये
*हस्तगत रक्कम- 5000/-रुपये
*लालेची मागणी – दि.31/01/2024
*लाच स्विकारली – दि.31/01/2024

*लाचेचे कारण -यातील तक्रारदार यांचे पारगाव गावी येथे शेत असून त्यामध्ये वेअर हाऊस बांधण्याकरता ग्रामपंचायतची परवानगी मिळावी म्हणून तक्रारदार यांनी सुमारे दीड महिन्यापूर्वी अर्ज केला होता. त्याप्रमाणे यातील आलोसे ग्रामसेवक सोनवणे यांनी तक्रारदार यांना वेअर हाऊस बांधकामाची परवानगी दिली व केलेल्या कामाचा मोबदला /बक्षीस म्हणून तक्रारदार यांचे कडे ७५०० हजार रुपयांची लाचेची मागणी केली. दिनांक ३१ जानेवारी २०२४ रोजी पंचा समक्ष लाच मागणीची पडताळणी केली असता आलोसे यांनी तडजोडीअंती त्यांना पाच हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे.त्यांचेवर अडावड पोलीस स्टेशन ता. चोपडा जि. जळगांव येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
*सापळा व तपास अधिकारी – श्री.सुहास देशमुख, पोलिस उप अधीक्षक,ला.प्र.वि. जळगांव.
*सापळा पथक – सफौ दिनेशसिंग पाटील , पो.ना. बाळू मराठे ,पोशी. राकेश दुसाने
कारवाई मदत पथक- एन. एन. जाधव , पोलीस निरीक्षक स.फौ.सुरेश पाटील, पो.ह.रविंद्र घुगे, मपोहेकॉ शैला धनगर ,पो.ना.किशोर महाजन,पो.कॉ. प्रदीप पोळ,पो.कॉ,पो. कॉ.प्रणेश ठाकुर, पोशी अमोल सूर्यवंशी,

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्यात १७ हजार ४७१ पोलिसांची भरती करण्याचा मार्ग मोकळा

Next Post

केंद्रीय मंत्रिमंडळाची साखर अनुदान योजनेला या तारखेपर्यंत मुदतवाढ

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाची साखर अनुदान योजनेला या तारखेपर्यंत मुदतवाढ

ताज्या बातम्या

Untitled 4

भारतीय संघाने इंग्लंड विरुध्दच्या अंतिम कसोटी सामन्यात ६ धावांनी मिळवला थरारक विजय

ऑगस्ट 4, 2025
accident 11

धावत्या रिक्षातून पडल्याने ५८ वर्षीय प्रवासी गंभीर जखमी…चालकाच्या हलगर्जीपणामुळे घटना, गुन्हा दाखल

ऑगस्ट 4, 2025
मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष जनतेच्या आरोग्यासाठी समर्पित योजना 1

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून नाशिक विभागातील ३,५४२ रुग्णांना ३२ कोटी ३२ लाखांची मदत

ऑगस्ट 4, 2025
SUPRIME COURT 1

ओबीसी आरक्षण, नवीन प्रभागरचेनुसारच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका

ऑगस्ट 4, 2025
fire 1

मेणबत्ती पेटवित असतांना गंभीर भाजलेल्या ८४ वर्षीय वृध्द महिलेचा मृत्यू

ऑगस्ट 4, 2025
rape

एकतर्फी प्रेमातून एकाने महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग…गुन्हा दाखल

ऑगस्ट 4, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011