गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

या ज‍िल्ह्यात दोन द‍िवसात ९५० सनद वाटप…ही आहे मोहिम

by India Darpan
जानेवारी 30, 2024 | 4:38 pm
in स्थानिक बातम्या
0
jalgaon collector

जळगांव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रजासत्ताक द‍िन २६ जानेवारी रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते महास्वाम‍ित्व योजनेंतर्गत सनद वाटप कार्यक्रमाचा जळगाव ज‍िल्ह्यात शुभारंभ करण्यात आला. पालकमंत्र्यांनी शुभारंभ केलेल्या या मोहीमेत जिल्ह्यात गावठाणातील घर जागेच्या मालकी हक्क व नकाशाच्या ९५० सनद वाटप करण्यात आल्या असून यातून ३ लाख ९५ हजार रूपयांचा महसूल शासनाला प्राप्त झाला आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते २६ जानेवारी रोजी कलाबाई चिंतामण कोळी, कमलबाई रमेश गायकवाड व शिवलाल गिरमा सोनवणे या शेतकऱ्यांना पोलीस परेड मैदानावर सनद वाटप करण्यात आले. त्यानंतर ज‍िल्हा अधीक्षक भूमीअभ‍िलेख कार्यालयाने ज‍िल्ह्यात २६ व २७ जानेवारी २०२४ रोजी सनद वाटप मोहीम मोठ्या प्रमाणात राबव‍िली. स्वामीत्व योजनेअंतर्गत गावठाण सर्वे झालेल्या जळगाव जिल्हयातील गावठाणातील घर जागेच्या मालकी हक्क व नकाशाच्या ९५० सनद वाटप करण्यात आल्या असून ३ लाख ९५ हजार २८८ रूपयांची सनद फी वसुल करण्यात आलेली आहे.

रावेर तालुक्यातील मौजे पिंपरी, पाडले खु., निरूळ, पाडले बु., नेहते, बोरखेडा, मोरगांव खु, चोरवड, कोळोदे, मांगी या १० गावात ३२९ सनद वाटप करण्यात आल्या असून १ लाख ५२ हजार ४३३ रूपये सनद फी वसूल करण्यात आलेली आहे.जळगाव तालुक्यातील मौजे देवगाव, मोहाडी, खेडी खु, पळसोद, वसंतवाडी, आवार, गाढोदे, आमोदे बु, या ८ गावात २४८ सनद वाटप करण्यात आल्या असून ९७ हजार ८० रूपये सनद फी वसूल करण्यात आलेली आहेत.

पारोळा तालुक्यातील मौजे सोके, हिरापुर, सावखेडे तुर्क, कन्हेरे, मेहु, नेरपाट, सावखेडे होळ, चहुत्रे खोलसर, बाहुटे, या १० गावात २२६ सनद वाटप करण्यात आल्या असून ८७ हजार २६० रूपये सनद फी वसूल करण्यात आलेली आहे. यावल तालुक्यातील मौजे पथराळे, हरिपुरा, करंजी, भोरटेक, भालशिव, पिंपरी, गिरडगाव, भालशिव या ८ गावात ११२ सनद वाटप करण्यात आल्या असून एकुण ४३ हजार ५७० रूपये सनद फी वसूल करण्यात आलेली आहे.

पाचोरा तालुक्यातील मौजे हडसन, कोकडी, वडगाव जोगे, वडगाव आंबे खु, या ४ गावात ३५ सनद वाटप करण्यात आल्या असून १४ हजार ९४५ रूपये सनद फि वसूल करण्यात आलेल्या आहेत.

स्वाम‍ित्व योजनेत जळगाव जिल्हयातील सर्व गावांचे गावठाण भूमापन करून मिळकत पत्रिका स्वरूपात अधिकार अभिलेख तयार करण्यात येणार आहेत. गावातील मालमत्तांचे जी. आय. एस. प्रणालीवर आधारीत मालमत्ता पत्रक तयार करण्यात येणार आहेत. ड्रोन व्दारे गावठाण भूमापन योजना पुर्ण झालेनतंर प्रथम टप्यात विशेष स्वरूपात मोहीम घेऊन सनद वाटप व सनद वसूली करून नागरिकांना सनद वाटपाचा कार्यक्रम ज‍िल्ह्यात राबव‍िण्यात येत असल्याची माह‍िती भूमी अभ‍िलेख व‍िभागाचे ज‍िल्हा अधीक्षक एम.पी.मगर यांनी द‍िली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दोन पिस्तूल, जीवंत काडतुसे व दुचाकी हस्तगत…तीन जण गजाआड

Next Post

जगातील सर्वात मोठ्या क्रूझने सुरु केला प्रवास…इतकी आहे प्रवासी क्षमता

India Darpan

Next Post
IMG 20240130 WA0221 1

जगातील सर्वात मोठ्या क्रूझने सुरु केला प्रवास…इतकी आहे प्रवासी क्षमता

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011