शुक्रवार, जुलै 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

दहा हजाराची लाच स्विकारतांना वजन मापे निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

by India Darpan
जानेवारी 29, 2024 | 7:24 pm
in स्थानिक बातम्या
0
Corruption Bribe Lach ACB

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दहा हजाराची लाच स्विकारतांना श्रीरामूपर येथील वजन मापे निरीक्षक अशोक श्रीपती गायकवाड (५२) हे लाच लुचतप प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात अडकले. पेट्रोल पंपाची वार्षिक तपासणी करून स्टॅम्पिंग प्रमाणपत्र देण्यासाठी ही लाच त्यांनी घेतली. याप्रकरणी लोणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईवाईबाबत एसीबीने सांगितले की, मे. राधाकृष्ण विखे पाटील सहकारी ट्रक वाहतूक संस्था, प्रवरानगरच्या मॅनेजरच्या तक्रारीवरुन ही काररवाई करण्यात आली. या संस्थेच्या वतीने भारत पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोल पंप चालवण्यात येतो.या पेट्रोल पंपाची वार्षिक तपासणी करून स्टॅम्पिंग प्रमाणपत्र देण्यासाठी यातील गायकवाड, वजन मापे निरीक्षक, कार्यालय श्रीरामपूर १२ हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर त्यांनी ला प्र वि अहमदनगरकडे तक्रार केली. या तक्रारीच्या अनुषंगाने २९ जानेवारी रोजी प्रवरानगर येथील संस्थेच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या पेट्रोल पंप येथे लाच मागणी पडताळणी केली. गायकवाड यांनी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष १२ हजार लाच मागणी करुन तडजोडीअंती १० हजार लाच मागणी करून ती लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानुसार आज रोजी प्रवरानगर येथील सदर संस्थेच्या पंपावर लोकसेवक गायकवाड यांचे विरुद्ध सापळा लावण्यात आला. सदर सापळा कारवाई दरम्यान गायकवाड यांनी यातील तक्रारदार यांचेकडून पंचासमक्ष १० हजार रुपयाची लाच रक्कम स्वीकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. लोणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

यशस्वी सापळा अहवाल*
युनिट -* अहमदनगर
तक्रारदार-* पुरुष वय- 42,रा कोल्हार बुद्रुक, ता- राहाता, जि.अहमदनगर
आरोपी* – .१), अशोक श्रीपती गायकवाड,वय 52 वर्ष, वजन मापे निरीक्षक वर्ग-2,
नेमणूक-वजन मापे कार्यालय,श्रीरामपूर
जि. अहमदनगर रा-जिजामाता चौक, स्टेट बँकेजवळ
श्रीरामपूर,
जि.अहमदनगर

लाचेची मागणी-12,000/ -₹*
तडजोडी अंती-10,000/-₹*

लाच स्विकारली – 10,000/- ₹*
लाच मागणी व लाच स्विकारली दिनांक -* 29/1/2024

लाचेचे कारण -.तक्रारदार हे मा.राधाकृष्ण विखे पाटील सहकारी ट्रक वाहतूक संस्था, प्रवरानगर चे मॅनेजर असून सदर संस्थेच्या वतीने भारत पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोल पम्प चालविला जात आहे,
सदर पेट्रोल पंपाची वार्षिक तपासणी करून स्टॅम्पिंग प्रमाणपत्र देण्यासाठी यातील आलोसे गायकवाड, वजन मापे निरीक्षक, कार्यालय श्रीरामपूर हे 12,000/-₹ लाचेची मागणी करत असले बाबत ची तक्रार ला प्र वि अहमदनगर कडे आज दिनांक 29/01/2024 रोजी प्राप्त झाली होती, सदर तक्रारीच्या अनुषंगाने आज दिनांक 29/01/2024 रोजी प्रवरानगर येथील संस्थेच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या पेट्रोल पंप येथे लाच मागणी पडताळणी केली असता यातील आलोसे गायकवाड यांनी तक्रारदार यांचे कडे पंचासमक्ष 12,000/-₹ लाच मागणी करुन तडजोडीअंती 10,000/-₹ लाच मागणी करून ती लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले,त्यानुसार आज रोजी प्रवरानगर येथील सदर संस्थेच्या पंपावर लोकसेवक गायकवाड यांचे विरुद्ध सापळा लावण्यात आला असता सदर सापळा कारवाई दरम्यान आलोसे गायकवाड यांनी यातील तक्रारदार यांचेकडुन पंचासमक्ष 10,000/-₹ लाच रक्कम स्वीकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. लोणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सापळा अधिकारी:-प्रवीण लोखंडे,
पोलीस उपअधीक्षक,
ला.प्र. वि. अहमदनगर
मो.न.7972547202

सापळा पथक – पोलीस अंमलदार
रवी निमसे, सचिन सुदृक,किशोर लाड, चालक हरून शेख

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई…शिंदे पळसे मध्ये लाखोंचा गुटखा जप्त

Next Post

शेतकरी शेतमाल आता थेट अ‍ॅमेझॉन, बिग बास्केट, फ्लिपकार्टला विकणार…हा झाला करार

India Darpan

Next Post
unnamed 2024 01 29T194029.263 e1706537517620

शेतकरी शेतमाल आता थेट अ‍ॅमेझॉन, बिग बास्केट, फ्लिपकार्टला विकणार…हा झाला करार

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011