शुक्रवार, जुलै 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

जेलरोड भागात महिलेच्या गळयातील सोन्याचे गंठण चोरट्यांनी केले लंपास

by India Darpan
जानेवारी 29, 2024 | 2:46 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
crime 118


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पत्ता विचारण्याचा बहाण्याने चारचाकीतून आलेल्या भामट्यांनी महिलेच्या गळयातील सोन्याचे गंठण लांबविल्याची घटना जेलरोड भागात घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जया वसंत फाटे (५४ रा.नगहरीनगर जेलरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. फाटे या रविवारी (दि.२८) आपल्या घर परिसरात फेरफटका मारत असतांना ही घटना घडली. सातभाई संकुल भागात पाठीमागून चारचाकीतून आलेल्या इसमाने त्यांना पत्ता विचारण्याचा बहाणा करून ही जबरीचोरी केली.

तोंडाला रूमाल बांधलेल्या इसमाने लोखंडे नगर किधर है असे विचारत त्यांच्या गळय़ातील सुमारे ४५ हजार रूपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण हिसकावून नेले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गणेश शेळके करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिले हे आदेश

Next Post

हरित हायड्रोजन निर्मितीसाठी सात कंपन्यांसमवेत राज्य शासनानाचा सामंजस्य करार….इतक्या कोटीची गुंतवणूक

India Darpan

Next Post
Screenshot 20240129 150154 WhatsApp 1 e1706521072316

हरित हायड्रोजन निर्मितीसाठी सात कंपन्यांसमवेत राज्य शासनानाचा सामंजस्य करार….इतक्या कोटीची गुंतवणूक

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011