गुरूवार, जुलै 31, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

छगन भुजबळ यांचे गैरसमज दूर होतील…मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

by Gautam Sancheti
जानेवारी 29, 2024 | 12:30 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
cm eknath shinde 1 e1704958478974


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)
– मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर काढण्यात आलेल्या अधिसूचनेत सर्व बाबी स्पष्टपणे नमूद करण्यात आल्या असून ही अधिसूचना इतर समाजांनाही मार्गदर्शक ठरणार आहे. छगन भुजबळ यांचे गैरसमज दूर होतील. इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

ते म्हणाले की,मराठा आरक्षणाचा निर्णय केवळ पारंपारिक मराठा आरक्षणावर घेण्यात आला आहे. ज्या मराठा समाज बांधवांकडे जुन्या कुणबी नोंदी आहेत, त्यांना आरक्षण मिळण्यातील अडथळा दूर केला आहे. ही आरक्षणाची प्रक्रिया सोपी केली आहे.

सगेसोयऱ्यांच्या आरक्षणामुळे कुणबी नोंद असलेल्या एखाद्या नातेवाइकाच्या प्रमाणपत्रावर दुसऱ्या नातेवाइकाला कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे, असा दावा करून मुख्यमंत्री म्हणाले, की मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मागासवर्गीय आयोग इम्पिरिकल डेटा जमा करीत आहे. मराठा समाज शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास आहे, हे डेटामधून स्पष्ट येईल. मराठा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सुरू असलेल्या सर्वेक्षणाला सर्व पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

हनुमान ध्वज हटवल्यावरून कर्नाटकात नवा वाद

Next Post

जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला हा इशारा

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
manoj jarange e1706288769516

जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला हा इशारा

ताज्या बातम्या

Untitled 60

मुंबईत ६ कोटी ५० लाखाची निकृष्ट दर्जाची चिनी खेळणी, बनावट सौंदर्यप्रसाधने जप्त

जुलै 31, 2025
crime1

दांम्पत्याने हॉटेल मालकाकडे मागितली सात लाख रूपयांची खंडणी…गु्न्हा दाखल

जुलै 31, 2025
fir111

शासकिय नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने महिलेस चार लाखला गंडा…गुन्हा दाखल

जुलै 31, 2025
मा मुख्यमंत्री शालेय शिक्षण mou 2 1024x683 1

राज्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी दोन नामांकित संस्थांबरोबर सामंजस्य करार

जुलै 31, 2025
Hon CM Press Conf 2

‘ऑपरेशन सिंदूर’ ला तमाशा म्हणणा-या प्रवृत्तीचा मुख्यमंत्र्यांनी केला तीव्र निषेध

जुलै 31, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1

राज्यात या पाच अधिका-यांच्या बदल्या…नाशिक झेडपीच्या सीईओ जालन्याच्या कलेक्टर

जुलै 31, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011