शुक्रवार, जुलै 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

दुर्दैवी घटना…येवला- मनमाड महामार्गावर धानोरे शिवारात ट्रकने सायकल स्वारास चिरडले

by India Darpan
ऑक्टोबर 10, 2023 | 5:35 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20231010 WA0230 1 e1696939489242

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
येवला- मनमाड महामार्गावर धानोरा शिवारात मालवाहतूक करणाऱ्या ट्रकने बाजारात सायकलस्वारास चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत सायकलस्वाराचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा या महामार्गावरील अपघाताचा विषय रडारवर आला आहे.

या घटनेत सायकलस्वार जनार्धन गायकवाड वय ५५ यांना ट्रकने चिरडीत पन्नास फूट लांब फरफटत नेले. त्यात त्यांचा अक्षरशः चेंदामेंदा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

त्यानंतर गायकवाड यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. दरम्यान ट्रक चालक घटनास्थळाहून पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. या अपघातामुळे या मार्गावरची वाहतूक मात्र काही काळ विस्कळीत झाली होती

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्यातील मुलीं होणार लखपती; जन्म झाल्यावर ५ हजार, इयत्ता पहिलीत ६ हजार नंतर अशी होणार वाढ…..वाचा ही लेक लाडकी योजना

Next Post

राज्य सरकारचे खासगी गुंतवणूकीला जलविद्युतमध्ये प्रोत्साहन…… इतक्या मेगावॅटपर्यंत गाठण्याचे आहे उद्दीष्ट….बघा काय आहे ही योजना

India Darpan

Next Post
Untitled 32

राज्य सरकारचे खासगी गुंतवणूकीला जलविद्युतमध्ये प्रोत्साहन...... इतक्या मेगावॅटपर्यंत गाठण्याचे आहे उद्दीष्ट....बघा काय आहे ही योजना

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011