रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याची तयारी सुरु….डॉ. भारती पवार यांनी दिल्या या सूचना

by India Darpan
जानेवारी 25, 2024 | 3:48 pm
in स्थानिक बातम्या
0
amit shah11

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक्स परिषद 2023-24 चे आयोजन आपल्या जिल्ह्यात होत आहे ही आपल्या सर्वांसाठी चांगली संधी आहे. 27 व 28 जानेवारी रोजी होणाऱ्या सहकार परिषदेचे उद्घाटन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार असल्याने सर्व संबंधित यंत्रणांनी या दौऱ्याचे समन्वयाने नियोजन करावे, अशा सूचना केंद्रीय आरोग्य, कुटुंब कल्याण व जनजातीय विकास राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिल्या.

आज केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे सहकार परिषदेच्या उद्घाटना निमित्त केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या तयारीचा आढावा घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहकार परिषदेचे अध्यक्ष अजय ब्रम्हेचा, सहकार परिषदेचे आयोजक विश्वास ठाकुर यांच्यासह संबंधित यंत्रणांचे अधिकारी व पदाधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या, या सहकार परिषदेच्या निमित्तीने सहकार क्षेत्रातील महाराष्ट्राचे नेतृत्व नाशिक जिल्हा करणार आहे, ही आपल्या सर्वांसाठी खूप मोठी संधी आहे. तसेच या परिषदेच्या उद्घाटनाला केंद्रीय गृह व सहकार मंत्री येणार असल्याने त्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने कार्यक्रमांचे नियोजन करण्यात यावे. तसेच या परिषदेला येणाऱ्या कोणाची ही गैरसोय होणार नाही. त्याचप्रमाणे केंद्रीय गृह व सहकार मंत्री यांच्या आगमनाच्या वेळी विशेष काळजी घेण्याच्या सूचना ही केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी योवळी दिल्या.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा…उल्लेखनिय कामगिरीबाबत झाला यांचा सत्कार

Next Post

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सुटणार…अजित पवार यांनी दिले हे आश्वासन

Next Post
ajit pawar11

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सुटणार…अजित पवार यांनी दिले हे आश्वासन

ताज्या बातम्या

IMG 20250601 WA0470

नाशिकमध्ये द्वारका सर्कल हटवण्याचे काम सुरू….मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर सिग्नल यंत्रणा विकसित करण्याची मागणी

जून 1, 2025
Screenshot 20250601 191942 WhatsApp 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘कॉमन मॅन- पोलीस शिल्पा’चे अनवारण संपन्न

जून 1, 2025
IMG 20250601 WA0376 1

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उत्कृष्टता केंद्र ‘चक्र’चे भूमिपूजन आणि संकेतस्थळाचे उद्घाटन

जून 1, 2025
IMG 20250601 WA0407 1

नाशिक येथे श्री परशुराम भवन या नूतन वास्तूचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा…

जून 1, 2025
IMG 20250601 WA0356

पुण्यात पहिल्या आंतरराष्ट्रीय ॲग्री हॅकॅथॉनचे उद्घाटन…

जून 1, 2025
russia accident

रशियात रेल्वे अपघातात रेल्वे चालकासह सात जणांचा मृत्यू…३० जण जखमी

जून 1, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011