गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पार्क केलेली टेम्पो समाजकंटकांनी पेटवून दिली…वाघाडी भागातील घटना

by India Darpan
जानेवारी 24, 2024 | 3:22 pm
in क्राईम डायरी
0
fire11 e1705415050443


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वाघाडी भागात घराच्या इमारतीजवळ पार्क केलेला पियाजो अ‍ॅपे टेम्पो समाजकंटकांनी पेटवून दिल्याची घटना घडली. या घटनेत टेम्पोचे मोठे नुकसान झाले असून, याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगेश सरजू वर्मा (रा.म्हाडा बिल्डींग,संजयनगर वाघाडी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. वर्मा यांचा पियाजो अ‍ॅपे तीन चाकी टेम्पो मंगळवारी (दि.२३) रात्री त्यांच्या इमारतीच्या बाजूला पार्क केलेला असतांना ही घटना घडली.

अज्ञात समाजकंटकाने आर्थिक नुकसान करण्याच्या हेतूने टेम्पोवर ज्वलनशिल पदार्थ टाकून पेटवून दिला. या घटनेत टेम्पोचे सुमारे २० हजाराचे नुकसान झाले असून अधिक तपास पोलीस नाईक काळे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अयोध्येत ऑनस्क्रीन ‘रामा’ला मिळाले नाही दर्शन! ….नेमकं घडलं काय

Next Post

नवीन उद्योगांसह विस्तारासाठीचे परवाने आता वेळेत मिळणार…उपमुख्यमंत्र्यांनी दिले हे निर्देश

India Darpan

Next Post
WhatsApp Image 2024 01 24 at 2.43.13 PM 1 e1706092450126

नवीन उद्योगांसह विस्तारासाठीचे परवाने आता वेळेत मिळणार…उपमुख्यमंत्र्यांनी दिले हे निर्देश

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011