गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक जिल्हयातील धरणात अजून १५ टक्के साठा कमीच, ही आहे धऱणांची स्थिती

by India Darpan
ऑक्टोबर 10, 2023 | 1:36 pm
in स्थानिक बातम्या
0
प्रातिनिधिक फोटो

संग्रहित फोटो


नााशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम अशा २४ प्रकल्पांमध्ये १० ऑक्टोंबर अखेर ८५ टक्के साठा असला तरी बहुतांश धरणे जवळपास ओव्हरफ्लो झाली आहे. पण, अजूनही १५ टक्के साठा कमीच आहे. गंगापूर धरणाचा साठा १०० टक्के तर समुहात १०० टक्के साठा आहे. ३० जून अखेर जिल्ह्यातील धरणात २१ टक्के साठा होता तर गंगापूर धरणाचा साठा २९ टक्के तर समुहात २० टक्के साठा होता. पण, १०२ दिवसांमध्ये २४ प्रकल्पांमध्ये ६४ टक्के वाढ झाली आहे.

जिल्ह्यातील आळंदी, वाघाड, भावली, वालदेवी, भोजापूर, हरणबारी, केळझर, वाघाड ही आठ धरणे अगोदरच ओव्हरप्लो झाली होती. पण, आता जवळपास २० धरणे ओव्हरफ्लो झाली आहे. यात गंगापूर, पुणेगाव, दारणा, मुकणे, कडवा, यासह जवळपास सर्व धरणे आहे. यातील एक दोन धरणाचा साठा ९२ च्या आसपास आहे. त्याचप्रमाणे तिसगाव धरणात ७२ टक्के तर गिरणा धरणात ५७ टक्के साठा आहे. तर माणिकपुंज ३५ व नागासाक्या धरणात शुन्य टक्के पाणीसाठा आहे.

गेल्या पावसाळ्यात जिल्हयातील जवळपास सर्व धरण भरली होती. त्यानंतर हा धरणसाठा कमी झाला होता. पण, आता पुन्हा वाढ झाली असून जिल्हयातील धरणाचा साठा ८५ टक्के झाला आहे.
Nashik district condition of dams…

Screenshot 20231010 132529 OneDrive 1
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पुण्यातील मुक्तांगण शाळेत सुरू होता हा धक्कादायक प्रकार… मुख्याध्यापिकेवर गुन्हा दाखल… संतप्त पालकांनी बंद पाडली शाळा…

Next Post

दुग्ध व्यवसायातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल शरद आव्हाड, जयहिंद च्या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित…

India Darpan

Next Post
IMG 20231010 WA0180 1

दुग्ध व्यवसायातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल शरद आव्हाड, जयहिंद च्या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित…

ताज्या बातम्या

bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011