गुरूवार, ऑक्टोबर 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

अयोध्येत श्रीरामांच्या दर्शनासाठी spicejet कंपनी ने आणली खास ऑफर

जानेवारी 23, 2024 | 2:22 pm
in संमिश्र वार्ता
0
IMG 20240123 WA0385 1

वंदना वेदपाठक, इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अयोध्येतील श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाल्यानंतर संपूर्ण देशात प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. या सोहळ्यानंतर प्रत्येकाला अयोध्येत जाण्याची ओढ लागली आहे. त्यामुळे विविध ट्रॅव्हल कंपन्या आपली योजना आखत आहे. तर काहींनी ती जाहीर केली आहे. स्पाईसजेट या एअरलाईन कंपनीने तर आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक ऑफर आणली आहे. स्पाईसजेटने आपल्या ग्राहकांसाठी स्वस्त उड्डाणं जाहीर केली आहेत. देशातील विविध शहरांमधून ही विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे.

स्पाइसजेटही फक्त १६२२ रुपयांमध्ये मध्ये नॉन-स्टॉप फ्लाइट बुक करू शकता. याव्यतिरिक्त, स्पाइसजेटच्या वेबसाइटनुसार, तुम्ही फ्री डेट चेंज ऑफरसह तुम्ही प्रवासाची तारीख सहजपणे बदलू शकता. परंतु यासाठी काही अटींची पूर्तता करावी लागणार आहे.

यासोबतच स्पाईसजेट १ फेब्रुवारी २०२४ पासून अयोध्येला इतर अनेक शहरांशी जोडण्याचा प्रयत्न करत आहे. चेन्नई, अहमदाबाद, दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, जयपूर, पाटणा आणि दरभंगा येथून अयोध्येसाठी उड्डाणं सुरू केली जातील.

बुकिंग पिरिअड – २२ ते २८ जानेवारी २०२४
ट्रॅव्हल पिरिअड – २२ जानेवारी ते ३० सप्टेंबर २०२४

नियम आणि अटी
-विक्री ऑफर २२ जानेवारी २०२४ (0001 HRS) – २८ जानेवारी २०२४ (2359HRS) पर्यंत उपलब्ध असेल.
ही ऑफर फक्त २२ जानेवारी २०२४ ते ३० सप्टेंबर २०२४ या प्रवास कालावधीसाठी वैध आहे.
-विक्री ऑफर केवळ निवडक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय, थेट एका बाजूच्या फ्लाइटवर उपलब्ध आहे.
-या ऑफर अंतर्गत, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर मर्यादित जागा उपलब्ध आहेत.

SpiceJet presents a special sale with airfares starting from Rs. 1622, with up to 30% off on add-ons, in honour of the Pran Pratishtha ceremony in Ayodhya. Fly with blessings!#flyspicejet #spicejet #Ayodhya #specialflight #sale #flightsale #PranPrathishta #addspicetoyourtravel pic.twitter.com/otg2t3DYSM

— SpiceJet (@flyspicejet) January 22, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकला अवघ्या एक वर्षाच्या बालकाला पळवून नेणा-या भिकारी महिलेकडून पोलिसांनी अशी केली सुटका….

Next Post

स्वागतार्ह आयकर बदल, लघुत्तम व लघु उद्योजकांनी नोंद घ्यावी..महाराष्ट्र चेंबरचे आवाहन

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

केंद्राचे गिफ्ट! महाराष्ट्रात होणार हे दोन रेल्वेमार्ग

ऑक्टोबर 8, 2025
FB IMG 1755619676395 1024x634 1
महत्त्वाच्या बातम्या

असे आहे पॅकेज… शेतकऱ्यांना मिळणार एवढे पैसे, या सवलती… जाणून घ्या सविस्तर…

ऑक्टोबर 8, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे निर्णय

ऑक्टोबर 8, 2025
Untitled 31
मुख्य बातमी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी इतक्या हजार कोटींचे पॅकेज

ऑक्टोबर 8, 2025
AirAsia e1678528968685
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीच्या सणात विमान तिकीट दर वाढणार?

ऑक्टोबर 6, 2025
aadhar
महत्त्वाच्या बातम्या

लहान मुलांच्या आधार नोंदणीबाबत नवी घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
DRI1JPGDBUG
महत्त्वाच्या बातम्या

“ऑपरेशन डिजीस्क्रॅप” अंतर्गत झाली ही मोठी कारवाई

ऑक्टोबर 6, 2025
M 1024x768 1
महत्त्वाच्या बातम्या

साखर कारखान्यांबाबत अमित शाह यांनी केली ही घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
Next Post
IMG 20240123 WA0395 e1706000476917

स्वागतार्ह आयकर बदल, लघुत्तम व लघु उद्योजकांनी नोंद घ्यावी..महाराष्ट्र चेंबरचे आवाहन

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011