शुक्रवार, जुलै 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अयोध्येअगोदर मेक्सिकोत राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा

by India Darpan
जानेवारी 22, 2024 | 2:14 pm
in संमिश्र वार्ता
0
GEZn3VoXoAAj87M e1705913045521

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मेक्सिकोः अयोध्येत श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा होत असतांना दुसरीकडे रविवारी मेक्सिकोमध्ये पहिल्याच राम मंदिराचे प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. अमेरिका येथील पंडिताने श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा पूजा केली. मंदिराच्या लोकार्पणाच्या वेळी मेक्सिकोमधील बहुसंख्य भारतीय नागरिक उपस्थित होते. पूजा-आरती केल्यानंतर रामनामाचा जप करण्यात आला.

मेक्सिकोमधील भारतीय दूतावासाच्या एक्स (ट्विटर) हँडलवरून या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत. रविवारी सायंकाळी हा सोहळा पार पडला. मेक्सिकोमधील क्युरेटारो या शहरात हे राम मंदिर बांधण्यात आले आहे. विशेष म्हणजे, मेक्सिकोतील हनुमानाचे पहिले मंदिरही याच शहरात आहे. या सोहळ्याला मेक्सिकन नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मेक्सिकोतील या मंदिरात श्रीराम, लक्ष्मण आणि सीता मातेच्या मूर्ती स्थापन करण्यात आल्या आहेत. या मूर्ती भारतातून तेथे पाठवण्यात आल्या आहेत.

First Lord Ram temple in Mexico!

On the eve of ‘Pran Pratishtha’ ceremony at Ayodhya, city of Queretaro in Mexico ?? gets the first Lord Ram temple. Queretaro also hosts the first Lord Hanuman temple in Mexico. 1/2#RamMandir pic.twitter.com/jBm5olGxVY

— India in México (@IndEmbMexico) January 21, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मनमाड य़ेथील माजी नगरसेवकाच्या पॅकेजिंग कंपनीला लागली भीषण आग (बघा व्हिडिओ)

Next Post

राहुल गांधींचे रस्त्यावरच रघुपती राघव राजाराम!…नेमकं घडलं काय

India Darpan

Next Post
Untitled 156

राहुल गांधींचे रस्त्यावरच रघुपती राघव राजाराम!…नेमकं घडलं काय

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011