सोमवार, ऑगस्ट 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

श्री राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अकरा दिवसांचे असे होते विशेष अनुष्ठान

by Gautam Sancheti
जानेवारी 22, 2024 | 12:51 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 147

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक येथील काळाराम मंदिरात,१२ जानेवारी पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ दिवसांच्या पवित्र अनुष्ठानाला सुरुवात केली असून २२ जानेवारी रोजी अयोध्याधाम येथील मंदिरात श्री रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठेपर्यंत हे अनुष्ठान सुरू राहणार आहे. प्रभू श्रीरामचंद्रांनी बराच काळ व्यतीत केलेल्या नाशिक धाम- पंचवटी इथून पंतप्रधानांनी अनुष्ठानाला सुरुवात केली.

श्री काळाराम मंदिर, नाशिक
12 जानेवारी 2024 रोजी, पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील नाशिक येथे असलेल्या काळाराम मंदिरात प्रार्थना आणि पूजा केली. त्यांनी श्री राम कुंड येथेही दर्शन आणि पूजा केली. रामाच्या अयोध्या येथील विजयी पुनरागमनाचे वर्णन करणाऱ्या रामायणातील ‘युद्धकांड’ या भागाचे पंतप्रधानांसमोर मराठी भाषेत पठण करण्यात आले. संत एकनाथजींनी मराठीत लिहिलेल्या भावार्थ रामायणातील श्लोकही पंतप्रधानांनी ऐकले.

वीरभद्र मंदिर, लेपाक्षी,आंध्रप्रदेश
पंतप्रधानांनी 16 जानेवारी 2024 रोजी आंध्र प्रदेशातील पुट्टपर्थी इथल्या लेपाक्षी मधील वीरभद्र मंदिरात जाऊन पूजा केली.पंतप्रधानांनी तेलुगू भाषेतील रंगनाथ रामायण ऐकले आणि आंध्र प्रदेशातील थोलू बोम्मलता या प्राचीन छाया कठपुतळी कला प्रकारात सादर केलेली जटायूची कथा पाहिली.

गुरुवायूर मंदिर,त्रिसूर, केरळ
केरळ मधल्या गुरुवायूर इथल्या गुरुवायूर मंदिरालाही भेट देऊन पंतप्रधानांनी पूजा केली.

त्रिप्रयार श्री रामस्वामी मंदिर,त्रिशूर, केरळ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 जानेवारी 2024 रोजी केरळमधील त्रिप्रयार येथे श्री रामस्वामींच्या दिव्य मठाला भेट दिली. त्यांनी श्री रामास्वामी मंदिरात दर्शन घेऊन पूजा केली. पंतप्रधान सांस्कृतिक कार्यक्रमालाही उपस्थित राहिले आणि कलाकार तसेच बटुंचा सत्कारही केला.

श्री रंगनाथस्वामी मंदिर,तिरुचिरापल्ली, तमिळनाडू
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 जानेवारी 2024 या शुभ दिवशी, तामिळनाडूमधील श्री रंगनाथस्वामींच्या पवित्र मंदिराला भेट दिली. त्यांनी या पवित्र स्थळी कम्ब रामायणातील काव्यात्मक सादरीकरण ऐकले. याच ठिकाणी प्रसिद्ध कंबन यांनी सर्वप्रथम त्यांची उत्कृष्ट कलाकृती जगासमोर सादर केली होती.

श्री अरुल्मिगु रामनाथस्वामी मंदिर, रामेश्वरम
श्री रंगनाथस्वामी मंदिरात पूजा केल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूमधील रामेश्वरम येथील अरुल्मिगु रामनाथस्वामी यांच्या पवित्र मठाला भेट दिली. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून पूज्य असलेल्या रामेश्वराला त्यांनी भक्तीभावाने श्रद्धासुमने अर्पण केली. ते भजनसंध्ये सारख्या विविध कार्यक्रमांमध्ये देखील सहभागी झाले. मंदिराच्या आवारात संध्याकाळी झालेल्या या कार्यक्रमात अनेक भक्तीगीते सादर करण्यात आली.

कोदंडरामस्वामी मंदिर, धनुष्कोडी
आज पंतप्रधानांनी धनुष्कोडी येथील कोदंडरामस्वामी मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि पूजा केली. धनुष्कोडीजवळ, पंतप्रधानांनी अरिचल मुनईला देखील भेट दिली. इथेच रामसेतू बांधायला सुरुवात झाली होती असे मानले जाते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अयोध्येत स्वदेशी फिरते रुग्णालय भीष्म तैनात…अत्याधुनिक तंत्रज्ञान, एकाच वेळी २०० जणांवर उपचार…ही आहे वैशिष्ट्ये

Next Post

नागर शैलीत बांधले गेलेले असे आहे भव्य श्री रामजन्मभूमी मंदिर

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

गणपती e1756131291560
संमिश्र वार्ता

गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात गणेशभक्तांना घेऊन ‘नमो एक्सप्रेस’ कोकणाकडे रवाना…

ऑगस्ट 25, 2025
Nashik city bus 6 e1723473271994
स्थानिक बातम्या

सिटीलिंकची दोन नवीन मार्गांवर बससेवा सुरु…असे आहे वेळापत्रक

ऑगस्ट 25, 2025
manse1
संमिश्र वार्ता

मनसेने राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्यासह तीन जणांची केली पक्षातून हकालपट्टी

ऑगस्ट 25, 2025
निबंधक भागीदारी संस्था संकेतस्थळाचा शुभारंभ 1 2 1024x604 1
संमिश्र वार्ता

भागीदारी संस्था नोंदणीसाठी नवे संकेतस्थळ कार्यान्वित; आधुनिक सुविधा उपलब्ध होणार

ऑगस्ट 25, 2025
IMG 20250825 WA0292 1 e1756121671326
इतर

काठे गल्लीच्या विघ्नहर्ताचे ढोल ताश्यांच्या गजरात वाजत गाजत आगमन

ऑगस्ट 25, 2025
Nitesh Rane
संमिश्र वार्ता

देवेंद्र फडणवीसांच्या आईबद्दल अपशब्द….नितेश राणे यांनी मनोज जरांगेंना दिला हा इशारा….

ऑगस्ट 25, 2025
rape
क्राईम डायरी

अल्पवयीन मुली असुरक्षीत…वेगवेगळ्या दोन घटनेत बलात्कार व विनयभंगाचा गुन्हा दाखल

ऑगस्ट 25, 2025
Jitendra Awhad
संमिश्र वार्ता

अंतरिक्षात जाणारा पहिला व्यक्ती हनुमानजी…अनुराग ठाकुर यांचा व्हिडिओ शेअर करत जितेंद्र आव्हाड यांनी साधला निशाणा

ऑगस्ट 25, 2025
Next Post
GETHoVIawAAaQHK e1705859618736

नागर शैलीत बांधले गेलेले असे आहे भव्य श्री रामजन्मभूमी मंदिर

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011