आजचे राशिभविष्य- सोमवार, २२ जानेवारी २०२४
मेष –आपल्या लहान मुलांची काळजी घ्या
वृषभ- घशासंबंधीचे आजार उद्भवू शकतात
मिथुन– खाण्यापिण्यावर बंधने ठेवावे
कर्क –आज संमिश्र दिवस असेल
सिंह– व्यवसायामध्ये लाभ होण्याची शक्यता
कन्या- कफ पित्त याचा त्रास होऊ शकतो
तूळ- वरिष्ठांशी मतभेद होऊ देऊ नका
वृश्चिक –अधिक वय असणाऱ्या व्यक्तींनी काळजी घ्यावी
धनु- मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता
मकर- व्यवसाय वाढवण्यासाठी चांगला दिवस
कुंभ– बोलताना व कृती करताना विचारपूर्वक करा
मीन -गोड बोलणाऱ्या लोक व्यक्तींपासून सावध राहा
राहू काळ – सकाळी सात तीस ते नऊ
अमृत योग शुभ दिवस