सोमवार, ऑगस्ट 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

तामिळनाडूतील या मंदिरात पंतप्रधानांनी केली प्रार्थना..असे आहे रामायणातील महत्त्व

by Gautam Sancheti
जानेवारी 21, 2024 | 12:04 am
in राष्ट्रीय
0
Untitled 147

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूतील श्री रंगनाथस्वामी मंदिरात प्रार्थना केली. त्यांनी मंदिरात कंब रामायणाचे श्लोक देखील ऐकले, जिथे महान कवी कंबन यांनी प्रथम त्यांचे रामायण सर्वांसमोर सादर केले होते .

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले: श्री रंगनाथस्वामी मंदिरात प्रार्थनेची संधी मिळाली. या मंदिराशी प्रभू श्री राम यांचा प्रदीर्घ काळापासून संबंध आहे. ज्या देवाची प्रभू श्रीरामांनीही पूजा केली, त्या देवाचा आशीर्वाद मिळाल्याबद्दल मला कृतकृत्य वाटत आहे.

Honoured to have got the opportunity to pray at the Sri Ranganathaswamy Temple. Prabhu Sri Ram’s connection with this Temple is long-standing. I feel blessed to have been blessed by the God whom Prabhu Sri Ram also worshipped. pic.twitter.com/0dLqTW3FeR

— Narendra Modi (@narendramodi) January 20, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जुगार खेळणा-या तिघांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…

Next Post

अयोध्या येथे मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार नाही…हे आहे कारण

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
cm eknath shinde2 e1702802722219

अयोध्या येथे मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार नाही…हे आहे कारण

ताज्या बातम्या

fire 1

मेणबत्ती पेटवित असतांना गंभीर भाजलेल्या ८४ वर्षीय वृध्द महिलेचा मृत्यू

ऑगस्ट 4, 2025
rape

एकतर्फी प्रेमातून एकाने महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग…गुन्हा दाखल

ऑगस्ट 4, 2025
Show e1754275627463

नाशिक येथे या तारखेला महावितरणच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा…नाट्यरसिकांना दोन दिवस मेजवानी

ऑगस्ट 4, 2025
image0042EZO

या तीन नवीन एक्स्प्रेस गाड्या सुरु….रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दाखवला हिरवा झेंडा

ऑगस्ट 4, 2025
cbi

मुंबईत सीमाशुल्क अधीक्षकाला १० लाख २० हजाराची लाच घेताना सीबीआयने केली अटक

ऑगस्ट 4, 2025
Untitled 3

अवयवदान पंधरवड्यास सुरुवात; राज्यात जनजागृतीपर विविध उपक्रम

ऑगस्ट 4, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011