शुक्रवार, ऑक्टोबर 31, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

लता मंगेशकर यांनी गायलेले श्री रामरक्षामधील श्लोक पंतप्रधानांनी केले शेअर (बघा व्हिडिओ)

जानेवारी 17, 2024 | 2:11 pm
in संमिश्र वार्ता
0
संग्रहित फोटो

संग्रहित फोटो


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्ली – प्रख्यात गायिका लता मंगेशकर यांनी “माता रामो मातपिता रामचंद्र: या शीर्षकाअंतर्गत गायलेले श्री रामरक्षेतील श्लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केले आहेत. प्रख्यात गायिकेने ध्वनिमुद्रित केलेला हा अखेरचा श्लोक आहे.

पंतप्रधानांनी आपल्या X पोस्टमध्ये म्हटले आहे; देश २२ जानेवारीची अत्यंत उत्साहाने वाट पाहत असताना, ज्या लोकांची उणीव भासणार आहे ती म्हणजे आमच्या लाडक्या लता दीदी. त्यांनी गायलेला हा श्लोक आहे. त्यांनी ध्वनिमुद्रित केलेला हा अखेरचा श्लोक असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी मला सांगितले. असल्याचे या पोस्टमध्ये म्हटले आहे.

As the nation awaits 22nd January with great enthusiasm, one of the people who will be missed is our beloved Lata Didi.

Here is a Shlok she sung. Her family told me that it was the last Shlok she recorded. #ShriRamBhajanhttps://t.co/MHlliiABVX

— Narendra Modi (@narendramodi) January 17, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

चांदवड तालुक्यात ४५ वर्षीय व्यावसायिकाची हत्या…१० जणांवर गुन्हा दाखल

Next Post

अ‍ॅपचा अ‍ॅक्सेस घेत भामट्यांनी असा घातला ११ लाखाला गंडा….नाशिकची घटना

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, ३० ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 29, 2025
Campus 1
इतर

सावधान… या जिल्ह्यात अवकाशातून उपकरणे पडण्याची शक्यता… प्रशासनाने दिली ही माहिती…

ऑक्टोबर 28, 2025
Untitled 39
महत्त्वाच्या बातम्या

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या आर्थिक मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा…

ऑक्टोबर 28, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे ७ निर्णय…

ऑक्टोबर 28, 2025
Next Post
crime11

अ‍ॅपचा अ‍ॅक्सेस घेत भामट्यांनी असा घातला ११ लाखाला गंडा….नाशिकची घटना

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011