शनिवार, ऑक्टोबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

महाराष्ट्रातील या शहरांना सायबर धोक्‍यांचा सर्वाधिक फटका…. बघा, हा अहवाल काय सांगतोय

सप्टेंबर 24, 2023 | 7:37 pm
in संमिश्र वार्ता
0
download 2023 09 24T193318.063

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – मुंबई, पुण्यासह कोलकाता आणि दिल्ली या भारतातील प्रमुख शहरांमध्ये सायबरगुन्‍ह्यांच्‍या प्रमाणात व्‍यापक वाढ झाल्‍याचे क्विक हीलच्‍या सेक्‍यूराइट लॅब्‍सच्‍या अहवालामधून निदर्शनास आले आहे. २०२३ च्‍या दुसऱ्या तिमाहीमध्‍ये प्रभावित अव्‍वल १० शहरांपैकी, निदर्शनास आलेल्‍या सायबरधोक्‍यांच्‍या आकडेवारीनुसार कोलकाता ७.०८ दशलक्ष सायबरधोक्‍यांसह यादीमध्‍ये अव्‍वलस्‍थानी होते, ज्‍यानंतर ७.०० दशलक्ष सायबरधोक्‍यांसह मुंबईचा क्रमांक होता.

यादीमध्‍ये समाविष्‍ट इतर शहरे होती बेंगळुरू (४.८६ दशलक्ष सायबरधोके), सुरत (४.१६ दशलक्ष सायबरधोके), हैदराबाद (३.५० दशलक्ष सायबर धोके), अहमदाबाद (३.४५ दशलक्ष सायबरधोके), चेन्‍नई (२.३६ दशलक्ष सायबरधोके) आणि गुरगाव (२.०१ दशलक्ष सायबरधोके). एप्रिल ते जून २०२३ कालावधीसाठी भारतातील सायबरधोक्‍यांबाबत क्विक हीलच्‍या सर्वसमावेशक अहवालामधून निदर्शनास आले की, लॅपटॉप व पीसींवर प्रत्‍येक दिवशी शोधण्‍यात आलेल्‍या १ दशलक्षहून अधिक सायबरधोक्‍यांचे व्‍यापक संशोधन व विश्‍लेषणामधून या निष्‍पत्ती समोर आल्‍या आहेत. तसेच अहवालामधून निदर्शनास आले की, देशभरातील सेक्‍यूराइट लॅब्‍स तज्ञांनी १०२.८ दशलक्षहून अधिक सायबरधोके शोधले.

सायबरसिक्‍युरिटी क्षेत्र झपाट्याने विकसित होत आहे, त्‍याचप्रमाणे सायबरगुन्‍हेगार देखील गुन्‍हे करण्‍याच्‍या अत्‍याधुनिक पद्धतींचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. २०२३ च्‍या दुसऱ्या ति‍माहीत सेक्‍यूराइट लॅब्‍स संशोधकांना या सायबरगुन्‍हेगारांनी विविध व्‍यासपीठांवर व अॅप्‍लीकेशन्‍सवर वापरलेल्‍या नाविन्‍यपूर्ण टेक्निक्‍समध्‍ये मोठी वाढ दिसून आली. निदर्शनास आलेले सर्वात मोठे ट्रेण्‍ड म्‍हणजे हिडन अॅड्स, ज्‍यांचा गुगल प्‍लेवरील अँड्रॉईड गेमिंग अॅप्‍सच्‍या माध्‍यमातून प्रसार होत आहे. ओळख समजू नये म्‍हणून हुशारीने आयकॉन्‍सचा समावेश करण्‍यात आलेल्‍या या जाहिराती अॅप्‍समध्‍ये प्रवेश करतात आणि अज्ञात डोमेन्‍समधून यादृच्छिक जाहिराती दाखवत युजर अनुभवावर परिणाम करतात.

क्विक हील टेक्‍नॉलॉजीज लि. वापरकर्त्यांना कायदेशीर वाटणाऱ्या अशा बनावट अॅप्सपासून सावध राहण्याची चेतावणी देत आहे. हे फसवे अॅप्लिकेशन फेसबुक किंवा गुगल क्रेडेन्शियल्स, जीपीएस लोकेशन्स ट्रॅक करणे, व्हिडिओ रेकॉर्ड करणे आणि हिडन सर्व्हरवर डेटा ट्रान्समिट करणे यांसारखी संवेदनशील माहिती चोरू शकतात.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नागपूरकरांनो सावधान, हवामान विभागाने दिला हा गंभीर इशारा

Next Post

बहूप्रतिक्षित हरणबारी पोहोच कालव्याचे पाणी तळवाडे भामेर धरणात पोहोचले

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
IMG 20230924 WA0014 1 e1695564778129

बहूप्रतिक्षित हरणबारी पोहोच कालव्याचे पाणी तळवाडे भामेर धरणात पोहोचले

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011