नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अयोध्येत श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याची सर्वांनाच उत्सुकता वाढीस लागली आहे. त्यात विविध गायकांचे गाणे समोर येत आहे. पण, या भक्तीमय वातावरणात सिडको परिसरातील पवननगर भागामध्ये वडापावचा व्यवसाय करणाऱ्या कैलास सांबरे यांनी ‘बन गया मंदिर राम का’ हे गाणे लिहिले आणि मित्रांच्या सांगण्यावरून त्यांनी या गाण्याला संगीत देऊन मुलगा देव सांबरे याला घेऊन हे गाणे चित्रितही केले आहे. हेच गाणे आता प्रचंड व्हायरल होत आहे.
त्यांच्या गाण्याची चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. यासंदर्भात त्यांनी सांगितले की, खरे तर वडापावचे काम करताना आपल्या गायनाची, लेखनाची आवड मागे पडली होती. परंतु अयोध्येतील राम बांधून पूर्ण झाले, या आनंदाच्या भरात कैलास यांनी हे गीत लिहून त्याचे चित्रीकरण करून घेतले. या गीताला एक लाखांहून अधिक लोकांनी यूट्यूबवर पाहिले आहे. विशेष म्हणजे प्रचंड व्हायरल झालेले हे गीत सर्व लोकांच्या पसंतीस उतरत आहे.
कुटुंबाच्या आवडीनिवडी पूर्ण करता करता आपली आवड कधी मागे पड़ते हे कळत नाही. तरीही सांबरे यांनी आपली सुप्त कला या गीताद्वारे सर्व जगाला दाखवून दिली आहे.
आपली उपजत कला जोपासली की जगही आपल्याला डोक्यावर घेते, हेच या गीताला मिळालेल्या पसंतीवरून समजते. आता लवकरच पुन्हा एकदा ‘जपू सदा मै एक ही नाम’ हे गीत घेऊन कैलास सांबरे व देव सांबरे हे सर्वांच्या सेवेत हजर होणार आहे. या गाण्यालाही सर्व लोकांकडून भरभरून प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा कैलास सांबरे यांनी व्यक्त केली आहे.