शुक्रवार, जुलै 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकला युवा महोत्सवात विविध राज्यातील खाद्यसंस्कृतीचे होतेय दर्शन…

by India Darpan
जानेवारी 15, 2024 | 8:09 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20240115 WA0719

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -केंद्रीय युवक व क्रीडा मंत्रालयातर्फे नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात युवाग्राम मैदान, हनुमान नगर येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्यानिमित्त विविध राज्यांच्या खाद्यसंस्कृतीची ओळख करून देणारे स्टॉल याठिकाणी मांडण्यात आले आहेत. याठिकाणी नाशिकच्या मिसळसह विविध राज्यातील खाद्यपदार्थांची चव घेण्यासाठी अक्षरशः नाशिककरांची झुंबड उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

युवा महोत्सवानिमित्त देशभरातील युवा प्रतिनिधी नाशिकमध्ये आलेले आहेत. त्यासोबतच त्या राज्यांच्या खाद्यसंस्कृतीची ओळख करून देणारे स्टॉल याठिकाणी मांडण्यात आल्याने नाशिककर खवय्यांसाठी ती पर्वणी ठरली आहे. या पदार्थांची चव घेऊन तृप्तीचा ढेकर देत आबालवृद्ध महोत्सवातील विविध कार्यक्रमात सहभागी होऊन आनंद घेताना दिसत आहेत.

जम्मू काश्मीर पासून ते तामिळनाडू पर्यंत आणि गुजरात ते उत्तर पूर्व राज्यातील विविध खाद्य पदार्थांची रेलचेल या ठिकाणी होती. विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावल्यानंतर आपोआप त्यांची पावले या स्टॉल्सकडे वळत होती. येथील लज्जतदार पदार्थांची ही चव नाशिककरांच्या जिभेवर दीर्घकाळ रेंगाळणार हे मात्र नक्की! अर्थात, यानिमित्त विविध राज्यातील खाद्य पदार्थांची ओळख नाशिककरांना होत आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

प्रधानमंत्री जनमन महाअभियानाचे उद्घाटन; केळापूरमधील धारणा येथून जिल्ह्यात महाअभियानाला सुरुवात

Next Post

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी…जाणून घ्या, मंगळवार १६ जानेवारीचे राशिभविष्य

India Darpan

Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी…जाणून घ्या, मंगळवार १६ जानेवारीचे राशिभविष्य

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011