गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आमदार रोहित पवार यांनी परिधान केला पांढराशुभ्र बाराबंदीचा पारंपारिक पोशाख…हे आहे कारण

by India Darpan
जानेवारी 15, 2024 | 2:51 pm
in संमिश्र वार्ता
0
GD32LnBa0AA 1kB


सोलापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –
येथील सिद्धेश्वर तलावाकाठी पार पडलेल्या अक्षता सोहळ्याला उपस्थित राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे उपस्थितीत राहिले. यावेळी त्यांनी पांढराशुभ्र बाराबंदीचा पारंपारिक पोशाख परिधान केला होता. या यात्रेसाठी लाखोंच्या संख्येने आलेल्या भाविकांच्या उपस्थितीत हा दिमाखदार सोहळा पार पडला.

तब्बल नऊशे वर्षांची मोठी परंपरा असलेल्या सोलापूरचे ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर यात्रेनिमित्त आज सिद्धेश्वर तलावाकाठी पार पडलेल्या अक्षता सोहळ्याला उपस्थित राहिले. यावेळी त्यांचा पारंपारिक पोशाख सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. या यात्रेसाठी लाखोंच्या संख्येने आलेल्या भाविकांमध्ये रोहित पवार यांच्या ड्रेसची चर्चा रंगली.

या सोहळ्याला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब, मा.आमदार दिलीपजी माने, मा.आमदार सिद्धरामजी म्हेत्रे, श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराजजी कडादी यांच्यासह स्थानिक नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तब्बल नऊशे वर्षांची मोठी परंपरा असलेल्या सोलापूरचे ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर यात्रेनिमित्त आज सिद्धेश्वर तलावाकाठी पार पडलेल्या अक्षता सोहळ्याला उपस्थित राहिलो. यावेळी पांढराशुभ्र बाराबंदीचा पारंपारिक पोशाख परिधान करून यात्रेसाठी लाखोंच्या संख्येने आलेल्या भाविकांच्या उपस्थितीत… pic.twitter.com/QQy8pAeRX3

— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 15, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सासरा जावयावर हल्ला…बसमध्ये चढण्याच्या वादातून सीबीएस बसस्थानकावरील घटना

Next Post

शासकिय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवत दोघा वृध्द बहिणींची अशी केली फसवणूक

India Darpan

Next Post
fir111

शासकिय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवत दोघा वृध्द बहिणींची अशी केली फसवणूक

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011