गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बंद फार्मासिटीकल कंपनीतून ४९ लाखाची मशनिरी व लोखंडी साहित्य नोकराने केले लंपास

by India Darpan
जानेवारी 15, 2024 | 2:23 pm
in क्राईम डायरी
0
fir111


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बंद फार्मासिटीकल कंपनीच्या कारखान्यातील लाखोची मशिनरी व लोखंडी साहित्य नोकरानेच चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत ४९ लाख ६५ हजार रूपये किमतीच्या मशनिरीची विल्हेवाट लावण्यात आली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सलीम तडवी (रा.नायगावरोड,शिंदे ता.जि.नाशिक) असे संशयित नोकराचे नाव आहे. याबाबत तुषार हिरालाल गगराणी (रा.धोंगडेमळा ना.रोड) यांनी फिर्याद दिली आहे. गगराणी यांचा नायगावरोडवर सोहम ऑरगॅनिक प्रा.लि.नावाची फार्मासिटीकल कंपनी आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात कारखाना बंद पडल्याने त्यांनी विश्वासू नोकर असलेल्या संशयिताकडे कंपनीची चावी दिली असता ही घटना घडली.

संशयिताने बंद कंपनी उघडून खोलून ठेवलेल्या डिस्टीलेशन मशिनचे स्टिल व लोखंडी साहित्य असा सुमारे ४९ लाख ६५ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार गोसावी करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी १६-१७ जानेवारीला या दोन राज्याच्या दौऱ्यावर… या प्रकल्पाचे करणार उदघाटन

Next Post

या ठिकाणी होणार व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी ‘गारमेंट झोन’….नितीन गडकरी यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

India Darpan

Next Post
DSC 1189 01 e1705309209989

या ठिकाणी होणार व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी ‘गारमेंट झोन’….नितीन गडकरी यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011