शुक्रवार, जुलै 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भरधाव चारचाकीच्या धडकेत ६१ वर्षीय वृध्द ठार

by India Darpan
जानेवारी 15, 2024 | 2:06 pm
in क्राईम डायरी
0
accident 11


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संभाजीनगर रोडवरील भरधाव चारचाकीच्या धडकेत ६१ वर्षीय वृध्द ठार झाल्याची घटना घडली. हा अपघात संतोष टी पॉईंट भागात झाला. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

प्रविण रामदास विधाते (रा.स्वामी समर्थ केंद्राजवळ,शिवकृपानगर हिरावाडी) असे मृत वृध्दाचे नाव आहे. विधाते शुक्रवारी (दि.१२) संतोष टी पॉईंट भागात गेले होते. रात्रीच्या सुमारास ते संभाजीनगर मार्ग ओलांडत असतांना हा अपघात झाला.

हलदी लॉन्स समोर ते रस्ता ओलांडत असतांना भरधाव अज्ञात चारचाकीने त्यांना धडक दिली होती. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत हवालदार घुगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार घुगे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बसपा प्रमुख मायवती यांनी वाढदिवस साजरा करत या पक्षांना दिला मोठा धक्का….

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी १६-१७ जानेवारीला या दोन राज्याच्या दौऱ्यावर… या प्रकल्पाचे करणार उदघाटन

India Darpan

Next Post
modi 111

पंतप्रधान नरेंद्र मोदी १६-१७ जानेवारीला या दोन राज्याच्या दौऱ्यावर… या प्रकल्पाचे करणार उदघाटन

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011