गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

येवल्यात काटा काटी सुरु…..भुजबळांनी घेतला पंतग उडवण्याचा आनंद (बघा व्हिडिओ)

by India Darpan
जानेवारी 15, 2024 | 12:39 pm
in संमिश्र वार्ता
0
Screenshot 20240115 122521 WhatsApp 1


येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येवल्यात आज मंत्री छगन भुजबळांनी आपल्या कार्यकर्त्याच्या घरी जात पतंग उत्सवाचा आनंद लुटला. दरवर्षी ते येवल्याच्या पतंगोत्सवात सहभाग घेत आनंद घेत असतात. आजही त्यांनी सकाळी हा आनंद घेतला. येवला शहरात तीन दिवस हा पतंग उत्सव असतो. त्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते.

ही पतंग उडवल्यावर भुजबळांना नंतर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, सगळेच आपले आहे. सगळ्यांच्या पतंग उंच उडू दे… राजकीय आखाडा येईल तेव्हा ठरवू कोणाची पतंग कापायची ते असे भुजबळांनी सांगत मक्रर संक्रातीच्या शुभेच्छाही दिल्या.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पैशासाठी आईवडील, भावाचा खून करून रचला अपघाताचा बनाव…क्राईम सिरीयल बघून केले कृत्य

Next Post

नाशिकचा फोटो शेअर करत देशभरात सुरु असलेल्या मंदिर परिसरातील स्वच्छता उपक्रमांचे पंतप्रधानांनी केले असे कौतुक…

India Darpan

Next Post
zJvQYbXg

नाशिकचा फोटो शेअर करत देशभरात सुरु असलेल्या मंदिर परिसरातील स्वच्छता उपक्रमांचे पंतप्रधानांनी केले असे कौतुक…

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011