शनिवार, ऑक्टोबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

लव्ह जिहाद: बिहार येथील अल्पवीयन मुलीस फूस लावून पळून आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल

जानेवारी 14, 2024 | 5:32 pm
in संमिश्र वार्ता
0
IMG 20240114 WA0452 1 e1705233689407

नगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बिहार येथील अल्पवयीन मुलीस फूस लावत मारून टाकण्याची व तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी नगर येथील एका मुस्लिम मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी परिसरातील हिंदू समाजात मोठ्या प्रमाणात असंतोषाचे वातावरण पसरले आहे.

या घटनेत सोळा वर्षीय मुलीने राहुरी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. ती बिहारमधील मोतिराजपुर सारन, सैदसाराय येथील आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, आम्ही सर्वजण मजुरी करुन उदरनिर्वाह करतो. आमच्या गावाजवळच भुहालपुर आवडा गाव असून, तेथील आफताबसाह बदसासाह शाई यास मी ओळखते. आमचे गाव मोतीराजपुर सारन व भुहालपुर आवडा यांचा बाजार धरमबागी बाजार मोतीराजपुर येथे असल्याने आम्ही सुमारे एक वर्षापासुन नेहमी बाजारात एकमेंकाना भेटत होतो. भेटीदरम्यान सुमारे तीन महिनेपूर्वी मला आफताबसाह बदसासाह शाई यांने आपण पळुन जावुन लग्न करु असे सांगीतल्याने मी त्याला म्हणाले की, मी हिंदु आहे. तु मुस्लिम आहे. मी तुझ्या बरोबर लग्न करणार नाही. तुझ्या सोबत येणार नाही. असे म्हणाले असता त्याने तु माझ्यासोबत आली नाही तर मी तुला मारुन टाकीन. अशी धमकी दिली.

त्यावेळी मी घाबरले होते. त्याने मला बळजबरीने माझे गावातुन एक पिकअप गाडीत बसवुन छपरा येथे आणले. तेथून रेल्वेने त्याची बहीण-फरिदा रोजादीन शाई व तिचा पती- रोजादिन शाई हे राहत असलेल्या ब्राम्हणी ता. राहुरी जि. अहमदनगर राज्य (महाराष्ट्र) येथे घेऊन आला. आम्ही आलो त्या दिवसापासुन आम्ही दोघे आफताबची बहीन फरिदा हीचेकडे राहत आहोत. दरम्यान आफताबसाह हा मला अधुन मधुन मला म्हणत असे की, तू येथे कोणाला काही सागयाचे नाही. फोनवर सुद्धा काही बोलायचे नाही. मी फोनवर बोलल्याची रेकॉर्ड नंतर ऐकूण तो मला मारहाण करत असे, तरोच त्याची बहीण फरिदा ही सुदा मला अधुन मधुन मारहाण करीत असे. मला शिवीगाळ करीत असे. कोणाला काही सागु नको असे म्हणत असे. अफताब साह याने माझे सोबत वेळो वेळी बळजबरीने शारीरीक संबंध ठेवले होते, मी त्याला सांगायचे की, मी तुझ्यासोबत शारिरीक सबंध ठेवणार नाही. त्यावेळी तो मला दमबाजी करुन मारहान करून माझेशी बळजबरीने शारीरीक सबंध करत होता. तसेच आता सुमारे एक महिन्यापुर्वी आम्ही वेगळी खोलीत राहत होतो.

एके दिवशी पाहुणा रोजाद्दीन घुईल शाई हा मी एकटी घरात असतांना माझे वेगळ्या राहत असलेल्या खोलीत येऊन म्हणाला की, मी तुम्हाला राहायला दिले आता तु मला काय देणार असे म्हणून मी नकार देत असतांना त्याने माझ्या सोबत बळजबरीनें शरीर संबंध केले. त्यानंतर अफताबसाह हा घरी नसतांना वेळोवेळी रोजादीन याने माझेशी बळजबरीने शारीरीक संबंध केले आहेत. मी त्यांना नाही म्हणाले तर मला मारहाण करत होते. त्यामुळे मी त्यांचे त्रासाला कंटाळुन माझे बहीण बबीतादेवी विनोद दास रा. महेशछपरा पोष्ट बाघाकोल ता. मकेळ जि. छपरा राज्य बिहार येथे मोबाईल फोन करुन कळविले की, मला अफताबसाह याने त्याचे बहीण फरिदा राहत असलेल्या गावी ब्राम्हणी ता राहुरी जि. अहमदनगर राज्य महाराष्ट्र येथे आणले आहे व ते मला खुप त्रास देत आहेत. त्यावरुन बहीण बबीतादेवी व मेहुणे विनोद दास असे मी सांगितले प्रमाणे आज ब्राम्हणी ता. राहुरी जि. अहमदनगर राज्य महाराष्ट्र येथे आले त्यावेळी घरी अफताब व त्याची बहीण फरीदा आणी मी होती.

त्यावेळी मी बहीण व मेहुण यांना मला झालेल्या त्रासाबद्दल सांगितले मला बहीण व मेव्हणे परत घरी घेऊन जात असतांना अफताब व त्याची बहीण फरीदा यांनी मला घेऊन जावू नका म्हणून मला व माझे बहीण मेव्हणे यांना दमबाजी केली. परंतु ब्राम्हणी गावातील गावकरी लोकांचे मदतीने आम्ही पोलीस स्टेशनला आलो. माझी राजद्दीन घुईल शाई याने मारहाण करुन माझेशी बळजबरीने वेळोवेळी शरीर संबंध केले. आणि फरीदा राजद्दीन शाई दोघे रा. ब्राम्हणी ता. राहुरी जि. अहमदनगर यांनी मारहाण, शिवीगाळ, दमबाजी केली म्हणुन मी त्यांचे विरुद्ध तकार दिली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या ठिकाणी ५ कोटी ५७ खर्चातून आकार घेत आहे विशेष नवजात शिशु काळजी कक्ष

Next Post

कोणी कितीही नायलॉन मांजा वापरला तरी…भुजबळांच्या या विधानाची चर्चा (बघा व्हिडिओ)

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
Screenshot 20240114 180801 WhatsApp

कोणी कितीही नायलॉन मांजा वापरला तरी…भुजबळांच्या या विधानाची चर्चा (बघा व्हिडिओ)

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011