गुरूवार, ऑगस्ट 7, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कंत्राटी कामगारांसाठी महाराष्ट्रात हरियाणा पॅटर्न राबवणार…उर्जामंत्री फडणवीस यांनी दिली ही माहिती

by Gautam Sancheti
जानेवारी 12, 2024 | 6:35 pm
in राज्य
0
IMG 20240112 WA0027 e1705064654642

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हरियाणा सरकार प्रमाणे महाराष्ट्रातील कंत्राटी कामगारांना कंत्राटदार विरहित रोजगार देण्यासाठी हरियाणा कौशल्य विकास बोर्डा प्रमाणे नवीन यंत्रणा उभारणार असल्याचे राज्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय मजदूर संघाच्या बैठकीत सांगितले. सहयाद्री अतिथीगृह मुंबई येथे भारतीय मजदूर संघाशी संलग्न विविध संघटना प्रमुख यांची राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा व गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक आयोजित केली होती. या मिटिंग मध्ये राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे, फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी श्रीकर परदेशी, प्रधान सचिव (कामगार) विनिता वेद सिंघल, प्रधान सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला, तिन्ही कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक, संचालक (मा.सं) व मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी उपस्थित होते.

या वेळी भारतीय मजदूर संघाचे वतीने प्रदेश अध्यक्ष ऍड.अनिल ढुमणे, महामंत्री मोहन येनुरे, प्रदेश सचिव ऍड.विशाल मोहिते, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष निलेश खरात, महामंत्री सचिन मेंगाळे , पुणे जिल्हा सचिव बाळासाहेब भुजबळ, व रोहित कोळवणकर उपस्थित होते. कंत्राटी कामगारांना पारेषण व वितरण भरती मध्ये आरक्षण व वयात सवलत मिळावी, आय टी आय नसलेले कुशल व अनुभवी कमी केलेल्या कामगारांना परत कामावर घ्यावे, कोर्ट केस चे कामगार कामावर घेण्याच्या सूचना फडणवीस यांनी प्रधान सचिव ऊर्जा आभा शुक्ला यांना दिल्या. तसेच पगार वाढीचे पत्रक त्यांना दिले असता पगारवाढ दिली जाईल असेही ऊर्जामंत्री यांनी मान्य केले.

अपघातात मृत्यु मुखी पडलेल्या कामगारांना आर्थिक मदत दिली जाईल,मेडिक्लेम योजना दिली जाईल व त्यांचे वेतन थेट बँकेत जाण्यासाठी प्रभावी यंत्रणा तातडीने राबवण्याच्या सूचना कामगार सचिव मा.विनिता वेद सिंघल यांनी दिल्या.राज्यातील कंत्राटदारांच्या कडून होणाऱ्या त्रासाची माहिती दिली असता प्रधान सचिव ऊर्जा यांनी वीज कंत्राटी कामगार संघाच्या सर्व समस्यां साठी प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलवून मिटिंग घेण्याची सूचना देऊन कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याच्या सूचना दिल्या.

वीज उद्योगातील कंत्राटी कामगार उपाशी आहेत व त्यांच्या कष्टाच्या घामाच्या पैश्यावर संगनमताने काही कंत्राटदार व अधिकारी मजा मारत आहेत या साठी कंत्राटदार विरहित व वयाच्या ६० वर्षा पर्यंत रोजगार मिळाला पाहिजे. उर्जामंत्री यांनी यासाठी एक स्वतंत्र मिटिंग कंत्राटी कामगार संघा सोबत घ्यावी. तिन्ही कंपनीतील सर्व कंत्राटी कामगार संघटना एकत्र येऊन कृती समितीच्या माध्यमातून आगामी लढा देणार असल्याचे अध्यक्ष निलेश खरात यांनी सांगितले.सचिन मेंगाळे यांनी ही मिटिंग घेतल्या बद्दल ऊर्जामंत्री यांचे आभार मानले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ओपन हार्ट सर्जरीला पर्याय आहे तावी शस्रक्रिया…नाशिकच्या या हॅास्पिटलमध्ये वृद्ध महिलेवर झाली शस्रक्रिया यशस्वी

Next Post

राज्यातील या शहराची वाटचाल एव्हिएशन हबच्या दिशेने…केंद्रीय मंत्री नितीन गडकरीं केला दावा

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
DSC 8755 01 scaled e1705067007222

राज्यातील या शहराची वाटचाल एव्हिएशन हबच्या दिशेने…केंद्रीय मंत्री नितीन गडकरीं केला दावा

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींची मनोकामना पूर्ण होतील, जाणून घ्या, गुरुवार, ७ जुलैचे राशिभविष्य

ऑगस्ट 6, 2025
देवगाव शनि हरिनाम सप्ताह सोहळा ३ 1024x527 1

सरला बेट विकास आराखडा व शनि देवगाव येथील बंधाऱ्यास मंजूरी देणार…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ऑगस्ट 6, 2025
IMG 20250806 WA0367

नाशिक शहरात तोतया अन्न भेसळ अधिकाऱ्याचा धुमाकूळ…अशी करतो वसुली

ऑगस्ट 6, 2025
dada bhuse

आता विद्यार्थ्यांना पहिलीपासून एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण…शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

ऑगस्ट 6, 2025
Untitled 7

राज्यातील ५ ज्योतिर्लिंग विकास आराखड्यांच्या अंमलबजावणीसाठी वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती

ऑगस्ट 6, 2025
Untitled

ठाकरे ब्रॅण्ड…मुंबईत या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती…

ऑगस्ट 6, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011