इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केंद्रीय क्रीडा, माहिती तंत्रज्ञान मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज भल्या सकाळी त्रंबकेश्वराची आरती, दर्शन, प्रदक्षिणा केली. देशाचे युथ आयकॉन म्हणून अनुराग ठाकूर यांची ओळक आहे. भाजपचे कार्यकर्तेसह सागर वैद्य त्यांच्याबरोबर उपस्थितीत होते.
राष्ट्रीय युवा महोत्सवानिमित्त मंत्री ठाकुर हे नाशिकला आले आहे. या कार्यक्रमाची नाशिकमध्ये जल्लोष असतांना मंत्री ठाकुर यांनी सकाळी त्र्यंबकेश्वरला जाऊन दर्शन घेतले.










