गुरूवार, ऑगस्ट 7, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

तलावात बुडून चार मुलांचा मृत्यू…पाण्याचा अंदाज न आल्याने घटना

by Gautam Sancheti
जानेवारी 12, 2024 | 10:18 am
in संमिश्र वार्ता
0
dam12

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
छत्रपती संभाजीनगरः रांजणगाव शेणपुंजी येथील तलावात बुडून चार मुलांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्यात बुडालेल्या चारही मुलांचे मृतदेह बाहेर काढून घाटी रुग्णालयात पाठवले आहेत.
विश्वजीत सुखदेव उपाध्याय (वय १२), अफरोज जावेद शेख (वय १२), जावेद शेख (वय १४ वर्षे), अबरार जावेद शेख (वय १२) अशी या मुलांची नावे आहेत.

वाळुंज परिसरात असलेल्या तलावात काही मुले पोहण्यासाठी गेली होती; मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ती बुडाली. तहसीलदार, स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
अग्निशमन दलाला कळ‍वण्यात आले. अग्निशमन दलाने तलावात बुडालेल्या चारही मुलांना बाहेर काढले; मात्र त्यांचा मृत्यू झाला. या मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.

गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही मुले खेळण्यासाठी घराबाहेर गेली होती; मात्र ती परतली नाहीत. त्यामुळे नातेवाइकांनी त्यांचा शोध घेतला. मुले सापडत नाहीत, म्हणून काही नातेवाइक तलावाजवळ पोहचले. त्यांना तलावालगत मुलांचे कपडे दिसले. मुले तलावात बुडाल्याचा संशय आल्याने नातेवाइकांनी या घटनेची माहिती वाळुंज अग्निशमन विभाग, एमआयडीसी वाळुंज पोलिस घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलानी मुलांचे मृतदेह शोधून काढले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या गुन्हेगारी नेटवर्कच्या ठिकाणांवर राष्ट्रीय तपास यंत्रणेचे ३२ ठिकाणी छापे..

Next Post

केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी घेतले त्र्यंबकेश्वरला दर्शन

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Screenshot 20240112 100556 Facebook e1705036120303

केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी घेतले त्र्यंबकेश्वरला दर्शन

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींची मनोकामना पूर्ण होतील, जाणून घ्या, गुरुवार, ७ जुलैचे राशिभविष्य

ऑगस्ट 6, 2025
देवगाव शनि हरिनाम सप्ताह सोहळा ३ 1024x527 1

सरला बेट विकास आराखडा व शनि देवगाव येथील बंधाऱ्यास मंजूरी देणार…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ऑगस्ट 6, 2025
IMG 20250806 WA0367

नाशिक शहरात तोतया अन्न भेसळ अधिकाऱ्याचा धुमाकूळ…अशी करतो वसुली

ऑगस्ट 6, 2025
dada bhuse

आता विद्यार्थ्यांना पहिलीपासून एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण…शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

ऑगस्ट 6, 2025
Untitled 7

राज्यातील ५ ज्योतिर्लिंग विकास आराखड्यांच्या अंमलबजावणीसाठी वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती

ऑगस्ट 6, 2025
Untitled

ठाकरे ब्रॅण्ड…मुंबईत या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती…

ऑगस्ट 6, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011