इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – लिव्हप्युअर या भारतातील आघाडीच्या होम व लिव्हिंग कंझ्युमर प्रॉडक्ट उत्पादक कंपनीने नवीन टेलिव्हिजन जाहिरात लाँच केली आहे. या जाहिरातीमध्ये ब्रॅण्ड अॅम्बेसेडर सचिन तेंडुलकर आहेत. या जाहिरातीच्या माध्यमातून कंपनीचा उल्लेखनीय व नाविन्यपूर्ण प्लॅटिनो कॉपर वॉटर प्युरिफायर लाँच करण्यात आले आहे.
लिव्हप्युअरचे व्यवस्थापकीय संचालक राकेश कौल म्हणाले “आमच्या प्लॅटिनो कॉपर वॉटर प्युरिफायरमधील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आमची कटिबद्धता दिसून येते. हे फक्त उत्पादन नसून पृथ्वीवरील सर्वात बहुमूल्य संसाधन असलेल्या पाण्याचे संरक्षण करण्याप्रती आमच्या कटिबद्धतेचे प्रतीक देखील आहे.
सणासुदीच्या काळादरम्यान ग्राहकांशी संलग्न होईल आणि त्यांना या महत्त्वपूर्ण मिशनमध्ये आमच्यासोबत सामील होण्यास प्रेरित करेल. सहयोगाने, आपण आपल्या भूमातेसाठी सकारात्मक परिवर्तन घडवून आणू शकतो, ज्यामधून भावी पिढ्यांसाठी शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध असण्याची खात्री मिळेल असेही ते म्हणाले.