मंगळवार, ऑगस्ट 5, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक जिल्हा परिषदेतील ३२ आरोग्य कर्मचाऱ्यांना पदोन्नती

by Gautam Sancheti
जानेवारी 9, 2024 | 8:13 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20231118 WA0204 5

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील 32 कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते पदोन्नतीने पदस्थपना देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या कै.रावसाहेब थोरात सभागृहात समुपदेशनाने पदोन्नती प्रक्रिया पार पडली. यामध्ये आरोग्य सेवक पदावरून आरोग्य सहाय्यक (पुरुष), आरोग्य सेविका पदावरून आरोग्य सहाय्यक (महिला) व आरोग्य सहाय्यक पदावरून आरोग्य पर्यवेक्षक या पदावर पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली. जिल्हा परिषद अंतर्गत वित्त विभाग, सामान्य प्रशासन विभाग व वित्त विभाग यांच्या पदोन्नती प्रक्रिया ही पूर्ण करण्यात आल्या आहेत इतर सर्व विभागांनी सुद्धा आपल्या विभागातील पदोन्नती प्रक्रिया ही तत्काळ पूर्ण करावी अशा सूचना यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी यावेळी दिल्या.

मागील महिन्यात आरोग्य कर्मचारी पदोन्नती संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली पदोन्नती समितीची बैठक घेण्यात आली यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) रवींद्र परदेशी, जिल्हा समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रदीप चौधरी पदोन्नती प्रस्तावांची पडताळणी केली व ९ रोजी आरोग्य सहाय्यक पदावरून आरोग्य पर्यवेक्षक पदावर ३, आरोग्य सेवक मधून आरोग्य सहाय्यक 23 तर आरोग्य सेविका पदावरून आरोग्य सहाय्यक (महिला) 6 अशा एकूण ३२ कर्मचाऱ्यांना समुपदेशनातुन पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली. पदस्थापना देण्यात आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते पदोन्नतीचे आदेश देण्यात आले. समुपदेशानातुन पदोन्नती प्रक्रिया पार पडल्यामुळे पदोन्नती मिळालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

संप मिटला तरी ट्रक चालक कामावर येईना…. जिल्हाधिकारी व संघटनेने केले हे आवाहन

Next Post

गडचिरोलीतून मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाला शुभारंभ…इतक्या लाभार्थ्यांना मिळाला लाभ

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
unnamed 2024 01 09T203107.710 e1704812601162

गडचिरोलीतून मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाला शुभारंभ…इतक्या लाभार्थ्यांना मिळाला लाभ

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना आर्थिक लाभाचा योग, जाणून घ्या, मंगळवार, ५ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 4, 2025
WhatsApp Image 2025 08 04 at 1.51.07 PM 1920x865 1 e1754317916454

मुख्यमंत्र्यांकडून वॉररुमध्ये ३० प्रकल्पांचा आढावा…दिले हे निर्देश

ऑगस्ट 4, 2025
anjali damaniya

धनंजय मुंडेंचे मंत्रीपद गेल्यानंतरही शासकीय बंगला ५ महिने खाली केला नाही…अंजली दमानिया यांनी केली ही टीका

ऑगस्ट 4, 2025
Untitled 4

भारतीय संघाने इंग्लंड विरुध्दच्या अंतिम कसोटी सामन्यात ६ धावांनी मिळवला थरारक विजय

ऑगस्ट 4, 2025
accident 11

धावत्या रिक्षातून पडल्याने ५८ वर्षीय प्रवासी गंभीर जखमी…चालकाच्या हलगर्जीपणामुळे घटना, गुन्हा दाखल

ऑगस्ट 4, 2025
मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष जनतेच्या आरोग्यासाठी समर्पित योजना 1

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून नाशिक विभागातील ३,५४२ रुग्णांना ३२ कोटी ३२ लाखांची मदत

ऑगस्ट 4, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011