मंगळवार, ऑगस्ट 5, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

जीममधून चोरी करणा-या चोरांना २४ तासात पोलिसांनी केले गजाआड…१ लाख ६३ हजाराचा मुद्देमालही केला हस्तगत

by Gautam Sancheti
जानेवारी 9, 2024 | 7:40 pm
in क्राईम डायरी
0
jail1


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जीममधून चोरी करणा-या चोरांना पोलिसांनी अवघ्या २४ तासात गजाआड केले आहे. या चोरांकडून १ लाख ६३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमालही हस्तगत केला आहे. गुन्हेशाखा युनिट १ ने ही कामगिरी केली असून या गुन्हेगारांना मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी गंगापुर पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

गंगापुर पोलीस ठाणे हद्दीतील शिवाजी नगर पोलीस चौकीसमोरील जीममध्ये ही चोरी झाली होती. सदर गुन्हयाचा समांतर तपास गुन्हेशाखा युनिट क. १ यांनी केला. पोलिस महेश साळुंके व मिलींद परदेशी यांनी घटनास्थळाचे तात्काळ सीसीटीव्ही फुटेज पाहुन आरोपी हे सराईत असल्याची ओळख पटविली व त्या सराईत गुन्हेगारांची माहिती काढुन व त्यांचा शोध घेतला. त्यानंतर आरोपी प्रकाश राजेंद्र विसपुते (३८) रा. आम्रपाली झोपडपट्टी उपनगर, नाशिक, निलेश विनायक कोळेकर,(३४) रा. केशरकुंज अपार्टमेंट, जेलरोड, नाशिक यांना ताब्यात घेऊन त्यांचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली. त्यांनी जीममधुन चोरीस केलेले एमआय फोन, लिनोओ कंपनीचा लॅपटॉप, सॅमसंग कंपनीचा ब्ल्यूटुथ स्पिकर व गुन्हयामध्ये वापरलेली रिक्षा क्रमांक MH 15 FU 3651 असा एकुण १,६३,०००/- रु किंमतीचा मुद्देमाल त्यांच्याकडून पोलिसांनी हस्तगत केला.

सदर कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि हेमंत तोडकर, पोहवा शरद सोनवणे, महेश साळुंके, पोना मिलींद परदेशी, पोलीस अंमलदार विलास चारोस्कर, राहुल पालखेडे, अमोल कोष्टी, नितीन जगताप, राजु राठोड, मुक्तार शेख, आप्पा पानवळ यांनी केली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बांबूंपासून बनविण्यात आलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाला राज्यपालांची भेट…

Next Post

राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या तयारीची विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली ही माहिती

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
IMG 20240109 WA0366 1

राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या तयारीची विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली ही माहिती

ताज्या बातम्या

पर्यटन सुरक्षा दल नेमण्याची कार्यवाही करणेबाबत बेठक 1 1024x615 1

आता गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी आणि नरिमन पाँईट येथे पर्यटन सुरक्षा दल…

ऑगस्ट 5, 2025
election6 1140x571 1

बिहारमध्ये राजकीय पक्षांकडून मतदार यादीबाबत चार दिवसात दावे-हरकतींचे १,६०,८१३ अर्ज….

ऑगस्ट 5, 2025
cbi

सीबीआय न्यायालयाने बनावट चकमक प्रकरणात पाच पोलिस अधिकाऱ्यांना दिली जन्मठेपेची शिक्षा…इतका दंडही ठोठावला

ऑगस्ट 5, 2025
image001S14B

या बँकेने केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्याकडे लाभांशचा २२.९० कोटीचा धनादेश केला सुपूर्द

ऑगस्ट 5, 2025
INDIA GOVERMENT

पहलगाम हल्लेखोरांची ओळख आणि पार्श्वभूमी याबद्दलचा अहवाल…केंद्राने दिले हे स्पष्टीकरण

ऑगस्ट 5, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना आर्थिक लाभाचा योग, जाणून घ्या, मंगळवार, ५ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 4, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011