मंगळवार, जून 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

झी मराठीवरील आणखी एक लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

by India Darpan
जानेवारी 9, 2024 | 12:33 am
in संमिश्र वार्ता
0
Untitled 62

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
झी मराठी वरील मालिका म्हणजे प्रेक्षक वर्गांच्या आवडीच्या मालिका पण झी मराठी वरती सध्या मालिका ऑफ एअर होण्याचा सत्र चालूच आहे.
नुकत्याच मराठी टीव्ही इन्फो या इंस्टाग्राम पेज वरती एक पोस्ट वायरल झालेली आहे. आणि त्यात आता ‘तू चाल पुढं’ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे कळतेय.

काही दिवसांपूर्वीच ३६ गुणी जोडी आणि नवा गडी नवं राज्य या मालिका सुद्धा बंद झाल्या. येत्या १३ जानेवारीला तू चाल पुढं या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे.

या मालिकेद्वारे मराठीतील अभिनेत्री दीपा परब चौधरी हिने खूप वर्षानंतर छोट्या पडद्यावर कमबॅक केलं आणि आता ही मालिका सुद्धा बंद होणार असल्यामुळे प्रेक्षक वर्ग मात्र नाराज आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

देशातील नदी क्रूझ पर्यटनाच्या विकासासाठी इतक्या कोटी रुपयांची गुंतवणुक होणार…असे आहे फायदे

Next Post

येवल्यातून अयोध्येला राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी जाणार शेला व पिताबंर (बघा व्हिडिओ)

Next Post
Screenshot 20240109 002104 WhatsApp 1

येवल्यातून अयोध्येला राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी जाणार शेला व पिताबंर (बघा व्हिडिओ)

ताज्या बातम्या

जिल्हा परिषदेमार्फत होणाऱ्या कामांच्या गुणवत्तेसाठी 2 1024x682 1

जिल्हा परिषदेमार्फत होणाऱ्या कामांच्या गुणवत्तेसाठी लवकरच क्वॉलिटी कंट्रोल धोरण….

जून 3, 2025
Hon CM Japan Deligation Meeting 4 1024x406 1

तीन भूखंडांच्या भाडेपट्ट्यातून मिळाले ३ हजार ८४० कोटी ४९ लाख; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना वाटपपत्र

जून 3, 2025
Untitled 6

धक्कादायक…एनसीईआरटीच्या २० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या पायरेटेड पाठ्यपुस्तकांची निर्मिती…

जून 3, 2025
GscFSVjaQAAtzfC

आयपीएल ट्रॉफीच्या अंतिम सामन्यावर पावसाचे सावट…पावसामुळे सामना न झाल्यास कोणाला ट्रॅाफी?

जून 3, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना आर्थिक लाभाच्या संधी, जाणून घ्या, बुधवार, ३ जूनचे राशिभविष्य

जून 3, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील नोंदणीची मुदत या तारखेपर्यंत वाढवली…

जून 2, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011