बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

लॉजिस्टिक गोदामाला आग; कोट्यवधींचा माल जळून खाक

by India Darpan
जानेवारी 8, 2024 | 6:48 pm
in संमिश्र वार्ता
0
IMG 20240108 WA0081 e1704719900779

रायगड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -उरण तालुक्यातील विंधणे ग्रामपंचायत हद्दीतील कंठवली येथील समवेद लॉजिस्टिक इन्फ्रा रिसॉरसेस प्रा.लि. या मालाची हाताळणी करणाऱ्या गोदामाला आज दुपारी ठिक अडीच वाजताचे सुमारास आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. या आगीची तीव्रता एवढ्या प्रमाणात होती की, तळमजला आणि त्यावरील शेड असलेल्या प्रत्येकी शेडमधील माल संपूर्ण गोदाम जळून खाक झाले आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमनला तात्काळ पाचरण करण्यात आले मात्र सिडकोच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले.मात्र सायंकाळ पर्यंत मोठ्या प्रमाणात खेळणीच्या वस्तू आणि केमिकल पदार्थ असल्याने आग आटोक्यात येत नव्हती.

उरण तालुक्यात मालाची हाताळणी करणाऱ्या अनाधिकृत गोदामाचा गोरख धंदा मोठ्या प्रमाणात सुरू आहे.तसेच वारंवार गोदामाला आग लागल्याच्या घटना या घडत आहेत.त्यात विंधणे ग्रामपंचायत हद्दीतील चिरनेर – गव्हाण फाटा या रस्त्यावरील कंठवली बस स्थानकाजवळ उभारण्यात आलेल्या सामवेदा लाँजिस्टीक या मालाची हाताळणी करणाऱ्या गोदामाला दिनांक ८ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ठिक २-३० च्या सुमारास आग लागल्याची दुदैवी घटना घडली. सदर गोदामात टेसणरी,खेळणी सह इतर माल असल्याचे समजत आहे.

या आगीची तीव्रता एवढ्या प्रमाणात होती की धुराचे लोट उंच उंच आकाशाला भिडले होते.सदर आगीची माहिती मिळताच सिडकोच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. सदर आगीत मोठ्या प्रमाणात माल जळून गेले असल्याने कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.शार्ट सर्किटणे आग लागल्याचा प्रार्थमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मात्र आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी या गोदामात आग नियंत्रणासाठी कोणत्याही शेडमध्ये अग्निशमक वापरण्यात येणाऱ्या सुविधांचा अभाव असल्याचे निदर्शनास येत आहे.याशिवाय गोदाम व्यवस्थापनाचे व्यवस्थापक उमेंद्र कतरे हे आगीच्या ठिकाणी अग्निशमनच्या गाड्या उशिरा पोहोचल्याने आग अधिक भडकल्याचे बेजबाबदारपणे वक्तव्य करीत असून,आमच्या कंपनीने विमा काढला आहे.त्यामुळे आम्ही सध्या या या आगी बाबत काहीही बोलू इच्छित नाही.अशी बेताल उत्तरे देत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केले स्वागत

Next Post

नाशिक जिल्ह्याच्या इतक्या कोटी रूपयांच्या वार्षिक नियोजन प्रारूप आराखड्यास मंजूरी

India Darpan

Next Post
IMG 20240108 WA0253 1 e1704720199925

नाशिक जिल्ह्याच्या इतक्या कोटी रूपयांच्या वार्षिक नियोजन प्रारूप आराखड्यास मंजूरी

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011