बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आत्महत्येची मालिका सुरूच….. वेगवेगळया भागात दोन घटना

by India Darpan
जानेवारी 8, 2024 | 2:55 pm
in क्राईम डायरी
0
sucide 1


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहर परिसरात आत्महत्येची मालिका सुरूच असून रविवारी (दि.७) वेगवेगळया भागात राहणा-या दोघांनी गळफास लावून घेत आपले जीवन संपविले. त्यात एका २८ वर्षीय युवकास ४५ वर्षीय इसमाचा समावेश आहे. दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत इंदिरानगर व उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.

विकास भरत कदम (२८ रा.पाणीनी सोसा.जायभावेनगर) या युवकाने रविवारी (दि.७) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील किचन मध्ये छताच्या हुकाला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत गौरव मोरे यांनी दिलेल्या खबरीवरून इंदिरानगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार गारले करीत आहेत.

दुसरी घटना जेलरोड भागात घडली. अर्जुन भिका गवळी (४५ रा.बर्वे चाळ,लोखंडे मळा अनुसयानगर) यांनी शनिवारी रात्री अज्ञात कारणातून आपल्या राहते घरातील हॉलमध्ये छताच्या कडीस साडी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच भाऊ भिमराव गवळी यांनी त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक हिवाळे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भरधाव दुचाकी घसरल्याने २५ वर्षीय चालकाचा मृत्यू

Next Post

विवाहीतांचा सासरच्या मंडळीकडून छळ…वेगवेगळया भागात राहणा-या दोन महिलांच्या तक्रारी, गुन्हा दाखल

India Darpan

Next Post
fir111

विवाहीतांचा सासरच्या मंडळीकडून छळ…वेगवेगळया भागात राहणा-या दोन महिलांच्या तक्रारी, गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011