१) अश्विनी:- बौध्दिक गुणांचे,मानी,चपळ,चंचल,नेतृत्व गुणांचा.
२) भरणी:- स्वार्थी, आपमतलबी, परावलंबी.
३) कृत्तिका:- तामसी,चिडखोर,गर्विष्ठ, हट्टी, उग्रसाहसी.
४) रोहिणी:- सौंदर्य उत्तम, कलावंत, हौशी, स्त्री प्रिय,शुध्द व स्वच्छ मनाचे.
५) मृगशिरा:- बौध्दीक क्षेत्रात प्रावीण्य, भोगासक्त.
६) आर्द्रा:- उग्र गुणांचा,चंचल, क्रोधी,संशयी.
७) पुनर्वसु:- शास्त्र विद्यापारंगत,सज्जन,सत्वगुणी.
८) पुष्य:- परोपकारी, ग्रंथकर्ता,उत्तम गुणांचा, विचारी.
९) आश्लेषा:- दुष्ट गुणांचा, फसवा,नीतिभ्रष्ट,हानिकारक.
१०) मघा:- महत्त्वाकांक्षी,कर्तृत्ववान, अधिकाराची हौस, मानी,स्वावलंबी, भोगी.
११) पूर्वाफाल्गुनी:- श्रध्दावान,पैसा व संपत्तीची आवड,व्यापारी, कलाभिरुची.
१२) उत्तरा:- मानी,मेहनती.
१३) हस्ता:- शांत सुस्वभावी, वक्ता,धनवान.
१४) चित्रा:- विषयासक्त, गणितप्रविण,हरहुन्नरी.
१५) स्वाति:- सत्यवादी,न्यायप्रिय,ईश्वरभक्त,संयमी, नीतिमान,सदाचारी.
१६) विशाखा:- लोभी,तीक्ष्ण घातकी, क्षुद्र वृत्तीचा,कलहप्रिय.
१७) अनुराधा:- गोड बोलणारा, धनवान,वस्त्रप्रिय,सांसारिक.
१८) ज्येष्ठा:- खुनशी,सूड घेणारा,गुप्त कारस्थानी,अल्पमित्रतत्व.
१९) मूळ:- राजकारणी,प्रतापी,महत्तवाकांक्षी,गर्विष्ठ, कर्तृत्ववान.
२०) पूर्वाषाढा:- सुखी,ऐश्वर्ययुक्त,संथ प्रवृत्तीचा.
२१) उत्तराषाढा:- विद्वान, नम्,धार्मिक, मध्यम गुणांचे.
२२) श्रवण:- सदाचारसंपन्न,विद्वान, कर्तृत्ववान,उदार.
२३) धनिष्ठा:- दुष्ट गुणांचे,निर्लज्ज,अविचारी, पराक्रमी पण दुष्ट.
२४) शततारका:- कल्पक,धूर्त विषयासक्त,व्यसनी सौंदर्य व बुध्दी कमी.
२५) पूर्वाभाद्रपदा:- विद्याव्यासंगी,संशोधक,शास्त्रज्ञ, चतुर, धूर्त,निपुण.
२६) उत्तराभाद्रपदा:- अस्थिर, भाषाचतुर,विद्वान, अल्प केसांचा.
२७) रेवती:- धनवान,बुध्दिवान,
जन्म नक्षत्राची उपासना केल्यास नक्षत्र आपल्याला तारुण नेते
उपासना कशी करावी ते पुढच्या भागात