बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक मुंबई- आग्रा महामार्गावर टेंपो पलटी…९ जण जखमी

by India Darpan
जानेवारी 8, 2024 | 1:18 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20240107 WA0338 1 e1704656857440

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक- मुंबई आग्रा महामार्गावर रविवारी सायंकाळी टेंपो पलटी झाला. यात ९ प्रवासी जखमी झाले. नाशिककडून मुंबईकडे जात असताना ही घटना घडली. या टेंपोमध्ये ‌१५ महिला प्रवासी बसलेल्या होत्या. हा टेंपो गोंदे आनंदवन जवळ पलटी झाला.

या अपघातात दिपक गांगड (२५),संदिप वेळाल (२७), सुनिल भटाटे‌ (२३), पुष्पा घारे (२४), रुपाली जाधव (२८), बाणु शेख (३०) ,सविता किसन शिवारे‌ (१८) रविना मारूती शिंदे (१८), पिंटाबाई राजेंद्र‌ शिंदे (३०) रा. घोटी हे जखमी झाले आहे. या अपघात पलटी झालेल्या टेंपोचा क्रं MH.15.GV.2809 हा आहे.

या अपघाताची माहिती मिळताच गोंदे फाटा स्पॅाटवर उभी असलेली जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानची मोफत रुग्णवाहिका लगेचच अपघात स्थळी पोहोचली व सर्व जखमींला घोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक मुंबई- आग्रा महामार्गावर बुलेट व मोटर सायकल एकमेकांना धडकल्या…चार जण जखमी

Next Post

मोदींवरील टीका मालदीवच्या तीन मंत्र्यांना भोवली…सोशल मीडियावर पोस्ट टाकणे पडले महागात

India Darpan

Next Post
Screenshot 20240108 111924 Dailyhunt

मोदींवरील टीका मालदीवच्या तीन मंत्र्यांना भोवली…सोशल मीडियावर पोस्ट टाकणे पडले महागात

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011