बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक मुंबई- आग्रा महामार्गावर बुलेट व मोटर सायकल एकमेकांना धडकल्या…चार जण जखमी

by India Darpan
जानेवारी 8, 2024 | 1:05 am
in क्राईम डायरी
0
IMG 20240107 WA0347 e1704656102494


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक मुंबई- आग्रा महामार्गावर वाडिव-हे फाट्याजवळ बुलेट व मोटर सायकलच्या अपघातात दोन जण गंभीर तर दोन जण किरकोळ जखमी झाले आहे. रात्री ८ वाजता वाडिव-हे कडून नाशिक कडे जाणा-या दोन दुचाकी वाहनात हा अपघात झाला. ओमकार ढाब्याजवळ बुलेट व मोटरसायकल एकमेकांना धडकल्या. त्यात दोन्ही मोटर सायकल वरचे दोघे जण गंभीर तर दोन जण किरकोळ जखमी झाले.

या अपघातात राजकुमार करमदेव‌ सिंग (४२) रा. दत्तनगर‌ नाशिक, नुसाद खान (३८) रा. सातपुर नाशिक, काळु धोंडीराम ‌जमधडे (४५), तुकाराम धोंडीराम ‌जमधडे (३०) रा. आवळी ता इगतपुरी हे जखमी झाले आहे.या अपघातातील बुलेट मो सा क्रं MH.15.GA.4441 व दुस-या मोटर सायकलाच क्रमांक MH.15.HK.4066 हा आहे.

या अपघाताची माहिती मिळताच गोंदे फाटा स्पॅाटवर उभी असलेली जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानची मोफत रुग्णवाहिका लगेचच अपघात स्थळी पोहचली. त्यानंतर जखमींना तात्काळ नातेवाईकांच्या सांगण्यावरून वाडीव-हे येथील खासगी हॅास्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दंडा हातात घेऊन काम करण्याऐवजी पोलिसांनी आता ‘डेटा’सोबत काम करण्याची गरज…पंतप्रधान

Next Post

नाशिक मुंबई- आग्रा महामार्गावर टेंपो पलटी…९ जण जखमी

India Darpan

Next Post
IMG 20240107 WA0338 1 e1704656857440

नाशिक मुंबई- आग्रा महामार्गावर टेंपो पलटी…९ जण जखमी

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011