नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १२ जानेवारी रोजी नाशिक दौरा असून या दौ-याच्या पूर्वतयारी व आढावा बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवारी नाशिक दौ-यावर येत आहे. ते दुपारी २.३० वाजता रत्नागिरी विमातळावरुन शासकीय विमानाने नाशिककडे प्रयान करतील. त्यानंतर त्यांचे ३.२० वाजता नाशिक विमानतळावर आगमन होईल. येथून ते तपोवन मैदानाकडे रावाना होतील. ३.४० वाजता पूर्वतयारी व आढावा बैठक घेणार आहे. त्यानंतर ते ५ वाजता नशिक विमानतळाकडे रवाना होतील व ५.२० वाजता ते शासकीय विमानाने मुंबईला जाणार आहे.