रविवार, ऑक्टोबर 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पंतप्रधानांनी लक्षद्वीप येथील आपले अनुभव केले सोशल मीडियावर ट्विट

जानेवारी 4, 2024 | 9:21 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 33


नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले लक्षद्वीप येथील अनुभव सामायिक केले असून, तेथील लोकांनी केलेल्या आदरातिथ्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.

आपल्या एक्स पोस्टमध्ये पंतप्रधानांनी म्हटले आहे “नुकतीच लक्षद्वीप मधील लोकांना भेटण्याची संधी मला लाभली.तेथील विस्मयकारक निसर्ग सौंदर्य आणि तेथील लोकांचा अतुलनीय जिव्हाळा पाहून थक्क झालो आहे. अगट्टी,बंगराम आणि कावारट्टी येथील लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. लक्षद्वीप बेटावरील लोकांनी केलेल्या आदरातिथ्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच तिथली क्षणचित्रे आणि विमानातून घेतलेली छायाचित्रे सामायिक करत आहे असे म्हटले.

Recently, I had the opportunity to be among the people of Lakshadweep. I am still in awe of the stunning beauty of its islands and the incredible warmth of its people. I had the opportunity to interact with people in Agatti, Bangaram and Kavaratti. I thank the people of the… pic.twitter.com/tYW5Cvgi8N

— Narendra Modi (@narendramodi) January 4, 2024

तर दुस-या पोस्टमध्ये त्यांनी समुद्रातील काही फोटोही शेअर केले आहे. त्यात त्यांनी समुद्रकिनाऱ्यांवरील पहाटे चालणे देखील निखळ आनंदाचे क्षण होते असे म्हटले.

And those early morning walks along the pristine beaches were also moments of pure bliss. pic.twitter.com/soQEIHBRKj

— Narendra Modi (@narendramodi) January 4, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकचे विद्यार्थी गरजले अन पुण्याचे विद्यापीठ प्रशासन नरमले.. या मागण्या केल्या मान्य…नाशिकसाठी गुड न्यूज

Next Post

या व्यक्तींच्या कुटुंबामध्ये आनंदी वातावरण…जाणून घ्या, शुक्रवार, ५ जानेवारीचे राशिभविष्य

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

indian army e1750762947859
महत्त्वाच्या बातम्या

सुवर्णसंधी! भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? येथे मिळेल मोफत प्रशिक्षण…

ऑक्टोबर 19, 2025
messi
महत्त्वाच्या बातम्या

स्वप्न सत्यात येणार… फुटबॉल सम्राट मेस्सीसोबत खेळण्याची सुवर्णसंधी… युवा फुटबॉलपटूंनो फक्त हे करा…

ऑक्टोबर 19, 2025
1002689727
मुख्य बातमी

निवडणूक आयोगाला मतदार याद्या सुधारायला सांगतोय मग, सत्ताधारी यावर का उत्तरं देतायेत? राज ठाकरे कडाडले

ऑक्टोबर 19, 2025
Untitled 79
महत्त्वाच्या बातम्या

उद्या आहे लक्ष्मीपूजन! असे आहे महत्त्व… अशी करा पूजा…

ऑक्टोबर 19, 2025
narak chaturdashi
महत्त्वाच्या बातम्या

इंडिया दर्पण – दीपोत्सव विशेष – आज आहे नरक चतुर्दशी – असे आहे महत्त्व

ऑक्टोबर 19, 2025
IMG 20251018 WA0011
महत्त्वाच्या बातम्या

कांदा प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी चिंचोंडी औद्योगिक वसाहतीत प्रकल्प…

ऑक्टोबर 18, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा दिवस… जाणून घ्या, १९ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 18, 2025
IMG 20251018 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकच्या सामन्यात… महाराष्ट्राचा सौराष्ट्र वर १० गडी राखून दणदणीत विजय…

ऑक्टोबर 18, 2025
Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींच्या कुटुंबामध्ये आनंदी वातावरण…जाणून घ्या, शुक्रवार, ५ जानेवारीचे राशिभविष्य

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011