रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकरोड -शिर्डी प्रस्तावित लोहमार्गाच्या सर्वेक्षणाचे काम रद्द करा…खा. गोडसे यांच्याकडे शेतक-यांनी या कारणाने केली मागणी

by India Darpan
जानेवारी 4, 2024 | 5:57 pm
in स्थानिक बातम्या
0
railway 111

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाश‍िकरोड-श‍िर्डी या प्रस्ताव‍ित लोहमार्गाच्या नव्याने सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे. प्रस्ताव‍ित लोहमार्गा देवळाली कँम्प, चेहडी, चाडेगाव, मोहगाव, बाभळेश्वर, चांदग‍िरी, जाखोरी या गावांमधील श‍िवारातून जाणार असल्याने अल्पभुधारक शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर अन्याय होणार आहे.या जम‍िनींच्या ऐवजी सदर प्रस्ताव‍ित लोहमार्ग पुर्वी सर्वेक्षण झालेल्या जम‍िनींमधून जावा असे स्पष्ट करत नव्याने सुरू करण्यात आलेल्या जम‍िनींवरील सर्वेक्षण तातडीने बंद करावे अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांच्या एका श‍िष्टमंडळाने खा.हेमंत गोडसे यांच्याकडे एका न‍िवेदनाद्वारे केली आहे.

गेल्या काही वर्षांपासून नाश‍िकरोड- श‍िर्डी या दरम्यान प्रस्ताव‍ित लोहमार्ग आहे.सदर लोहमार्ग पुर्वी इंड‍िया बुल्स कंपनी कर‍ीता संपा‍द‍ित झालेल्या जमिनीतून प्रस्तावित होता.यामुळे नाश‍िकरोड -श‍िर्डी या रस्त्याचे अंतर ३० क‍िलोमिटरने कमीही होणार होते. असे असले तरी नाश‍िकरोड – श‍िर्डी या दरम्यानच्या प्रस्ताव‍ित लोहमार्गासाठी गेल्या काही द‍िवसांपासून नव्याने देवळाली कँम्प, चेहडी, चाडेगाव, मोहगाव, बाभळेश्वर, चांदग‍िरी, जाखोरी या गावांच्या श‍िवारातील जम‍िनीचे सर्वेक्षण सुरू झाले आहे.सर्वेक्षण सुरू असलेल्या गावांमधील शेतकऱ्यांच्या जम‍िनी यापुर्वी शासनाच्या व‍िव‍िध प्रकल्पात गेलेल्या असल्याने येथील शेतकरी अल्प भूधारक झालेले आहेत.

तरी नव्याने सुरू करण्यात येत असलेले सर्वेक्षण तातडीने रद्द करावे अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांच्या श‍िष्टमंडळाने खा.गोडसे यांच्याकडे केली आहे. श‍िष्टमंडळात नगरसेवक पंडित आवारे, नितिनदादा खर्जुल, संतोष साळवे, बाजीराव भागवत, योगेश टिळे, माणिक मानकर, रामभाऊ अस्वले,रवि जाधव, राजाभाऊ जाधव, निशांत भोर, युवराज जगळे, कैलास टिळे, अंकुश टिळे, समाधान टिळे, सुनिल टिळे, लखन टिळे, बंडू टिळे, चिंतामण टिळे, बाळासाहेब टिळे, संजय टिळे, शिवाजी टिळे,अनिल टिळे, ज्ञानेश्वर टिळे, मोहन टिळे, बबन टिळे, कचरू टिळे, किरण टिळे आद‍ि शेतकऱ्यांचा समावेश होता.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या ठिकाणी पावसाची तर राज्यभर ढगाळ वातावरण..बघा हवामानतज्ञ काय म्हणतात

Next Post

नाशिकमध्ये सुविचार गौरव पुरस्कार सोहळा संपन्न…यांचा झाला सन्मान

Next Post
IMG 20240104 WA0327 e1704373808394

नाशिकमध्ये सुविचार गौरव पुरस्कार सोहळा संपन्न…यांचा झाला सन्मान

ताज्या बातम्या

IMG 20250601 WA0470

नाशिकमध्ये द्वारका सर्कल हटवण्याचे काम सुरू….मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर सिग्नल यंत्रणा विकसित करण्याची मागणी

जून 1, 2025
Screenshot 20250601 191942 WhatsApp 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘कॉमन मॅन- पोलीस शिल्पा’चे अनवारण संपन्न

जून 1, 2025
IMG 20250601 WA0376 1

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उत्कृष्टता केंद्र ‘चक्र’चे भूमिपूजन आणि संकेतस्थळाचे उद्घाटन

जून 1, 2025
IMG 20250601 WA0407 1

नाशिक येथे श्री परशुराम भवन या नूतन वास्तूचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा…

जून 1, 2025
IMG 20250601 WA0356

पुण्यात पहिल्या आंतरराष्ट्रीय ॲग्री हॅकॅथॉनचे उद्घाटन…

जून 1, 2025
russia accident

रशियात रेल्वे अपघातात रेल्वे चालकासह सात जणांचा मृत्यू…३० जण जखमी

जून 1, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011