सोमवार, ऑक्टोबर 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

द बॉडी शॉपचा एण्‍ड ऑफ सीझन सेल…..विविध उत्‍पादनांवर आकर्षक सूट

जानेवारी 4, 2024 | 5:40 pm
in राज्य
0
The Body Shop

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ब्रिटन-स्थित आंतरराष्‍ट्रीय एथिकल ब्‍युटी ब्रॅण्‍ड द बॉडी शॉपचा एण्‍ड ऑफ सीझन सेल परतला आहे. हा सेल पूर्वीपेक्षा अधिक मोठा, सर्वोत्तम व अधिक आकर्षक असणार असून सर्व श्रेणींमधील विविध उत्‍पादनांवर आकर्षक सूट देण्‍यास सज्‍ज आहे. हा सेल ३१ जानेवारी २०२४ पर्यंत असणार आहे.

प्री-पॅक केलेल्‍या गिफ्ट सेट्सवर ऑफर्स, हंगामी ब्‍युटी पिक्‍सवर उच्‍च-स्‍तरीय डील्‍स आणि आजपर्यंत सेलमध्‍ये कधीच न दिसण्‍यात आलेल्‍या बेस्‍टसेलर्सवर सूटसह द बॉडी शॉपचा एण्‍ड ऑफ सीझन सेल ग्राहकांना अद्वितीय आनंदाचा अनुभव देईल. ग्राहक निवडक उत्‍पादनांवर जवळपास ५० टक्‍के सूटचा आनंद घेऊ शकतात.

ब्रिटीश रोज, आल्‍मंड मिल्‍क व अॅवोकॅडोमध्‍ये उपलब्‍ध असलेल्‍या व ९६ तासांपर्यंत मॉइश्‍चराइजिंग देणाऱ्या बॉडी बटर्ससह नरिशिंग विंटर केअर. सव्‍वीस रंगछटांमध्‍ये उपलब्‍ध व्हिटॅमिन ई व अॅलो वेराने युक्‍त फ्रेश न्‍यूड फाऊंडेशन्‍स. हे वैविध्‍यपूर्ण उत्‍पादन गडद रंगछटांमध्‍ये कॉन्‍टोर म्‍हणून वापरले जाऊ शकते. एडलवाइस कलेक्‍शन, ज्‍यामध्‍ये एडलवाइस फुलांचा अर्क असलेल्‍या उत्‍पादनांचा समावेश आहे, ज्‍यामध्‍ये रेटिनॉलच्‍या तुलनेत ४३ टक्‍के अधिक अॅण्‍टीऑक्सिडण्‍ट्स आहे. नैतिकदृष्‍ट्या स्रोत मिळवलेल्‍या, उच्‍च दर्जाच्‍या नैसर्गिक घटकांच्‍या श्रेणींमध्‍ये हेम्‍प, शिया आणि टी ट्री ऑईल यांचा देखील समावेश आहे.

अविश्‍वसनीय आकर्षक दरांसह द बॉडी शॉपचा एण्ड ऑफ सीझन सेल सर्वांना प्रत्‍येक बजेटमध्‍ये व प्रत्‍येक प्रसंगासाठी काहीतरी प्रदान करतो, ज्‍यामुळे हा लोकप्रिय गिफ्टिंग गंतव्‍य ब्रॅण्‍ड आहे. तसेच गिफ्टिंग वस्‍तू खरेदी करण्‍याव्‍यतिरिक्‍त ग्राहक टेडी एक्‍स्‍पोर्ट्सशी संलग्‍न असलेल्‍या महिलांच्‍या समुदायासोबत सुट्टीचा आनंद देखील घेतील. टेडी एक्‍स्‍पोर्ट्स ही ब्रॅण्‍डची दीर्घकालीन सीएफटी सहयोगी आहे, जिने द बॉडी शॉपच्‍या स्पार्कअचेंज मोहिमेची पार्श्‍वभूमी तयार केली. या महिलांनी हाताने विविध गिफ्ट पाऊचेस् बनवले आहेत, जे खास सणासुदीच्‍या काळासाठी द बॉडी शॉपने सादर केले.

आपल्‍या सौंदर्य साठ्यामध्‍ये अधिक भर करण्‍याची किंवा प्रियजनांना काही सेल्‍फ-केअर उत्‍पादने गिफ्ट देण्‍याची इच्‍छा असलेल्‍यांसाठी द बॉडी शॉपचा एण्‍ड ऑफ सीझन सेल परिपूर्ण थांबा आहे. एण्‍ड ऑफ सीझन सेल द बॉडी शॉपच्‍या अधिकृत वेबसाइट दबॉडीशॉपडॉटइन तसेच देशभरातील त्‍यांच्‍या २०० हून अधिक स्‍टोअर्समध्‍ये लाइव्‍ह असेल.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

गोविंदनगर जॉगिंग ट्रॅक नूतनीकरण, बॉक्स कल्व्हर्टचे काम अखेर सुरू….शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनच्या प्रयत्नांना यश

Next Post

या ठिकाणी पावसाची तर राज्यभर ढगाळ वातावरण..बघा हवामानतज्ञ काय म्हणतात

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा नरक चतुर्दशीचा दिवस… जाणून घ्या, सोमवार, २० ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 19, 2025
indian army e1750762947859
महत्त्वाच्या बातम्या

सुवर्णसंधी! भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? येथे मिळेल मोफत प्रशिक्षण…

ऑक्टोबर 19, 2025
messi
महत्त्वाच्या बातम्या

स्वप्न सत्यात येणार… फुटबॉल सम्राट मेस्सीसोबत खेळण्याची सुवर्णसंधी… युवा फुटबॉलपटूंनो फक्त हे करा…

ऑक्टोबर 19, 2025
1002689727
मुख्य बातमी

निवडणूक आयोगाला मतदार याद्या सुधारायला सांगतोय मग, सत्ताधारी यावर का उत्तरं देतायेत? राज ठाकरे कडाडले

ऑक्टोबर 19, 2025
Untitled 79
महत्त्वाच्या बातम्या

उद्या आहे लक्ष्मीपूजन! असे आहे महत्त्व… अशी करा पूजा…

ऑक्टोबर 19, 2025
narak chaturdashi
महत्त्वाच्या बातम्या

इंडिया दर्पण – दीपोत्सव विशेष – आज आहे नरक चतुर्दशी – असे आहे महत्त्व

ऑक्टोबर 19, 2025
IMG 20251018 WA0011
महत्त्वाच्या बातम्या

कांदा प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी चिंचोंडी औद्योगिक वसाहतीत प्रकल्प…

ऑक्टोबर 18, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा दिवस… जाणून घ्या, १९ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 18, 2025
Next Post
Untitled 9

या ठिकाणी पावसाची तर राज्यभर ढगाळ वातावरण..बघा हवामानतज्ञ काय म्हणतात

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011