गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कॉलेजच्या रकमेचा बँकेत भरणा न करता कर्मचारी महिलेने केला परस्पर अपहार…गुन्हा दाखल

by India Darpan
जानेवारी 3, 2024 | 3:18 pm
in क्राईम डायरी
0
fir111


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अशोक स्तंभ परिसरातील सार्थक पॅरामेडिकल कॉलेजच्या रकमेचा बँकेत भरणा न करता कर्मचारी महिलेने परस्पर अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत सुमारे ३ लाख ९० हजार रूपयांचा अपहार करण्यात आला असून याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैष्णवी सुनिल नागरे (२३ रा.सायखेडा ता.निफाड) असे संशयित महिलेचे नाव आहे. याबाबत राज सुकदेव निकम (रा.जलालपुर,आनंदवली) यांनी फिर्याद दाखल केली आहे. निकम अशोक स्तंभ परिसरातील सार्थक पॅरामेडिकल कॉलेजमध्ये कार्यरत आहेत. या कॉलेजमध्ये संशयित महिला नोकरीस होती.

१ डिसेंबर २०२२ ते २० जुलै २०२३ दरम्यान संशयित महिलेकडे कॉलेजच्या रक्कम भरणा करण्यासाठी दिली असता हा प्रकार घडला. संशयित महिलेने बँकेत भरणा न करता पैसे भरणा केल्याची पावती सादर केली. मात्र तपासणीत बँकेत सुमारे ३ लाख ९० हजार ५०० रूपये भरणा करण्यात आले नसल्याबाबत समोर आल्याने हा प्रकार पुढे आला असून अधिक तपास उपनिरीक्षक नेमाणे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकच्या ईश्वरी सावकारची वरिष्ठ महिला महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड

Next Post

मनमाडच्या साईराज परदेशीने राष्ट्रीय युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये मिळवले सुवर्णपदक

India Darpan

Next Post
IMG 20240103 WA0274 2 e1704275618970

मनमाडच्या साईराज परदेशीने राष्ट्रीय युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये मिळवले सुवर्णपदक

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011